सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Planetary Transit April 2022: एप्रिलमध्ये नवग्रहांच्या राशीबदलाचा ऐतिहासिक दुर्मिळ योग जुळून येत असून, केवळ ५ राशीच्या व्यक्तींना शुभलाभ मिळू शकतील. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे योगदान आहे. आपले जीवन हे राशिभविष्यावर देखील अवलंबून असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण मीन राशीत २४ मार्चपासून बुधाआदित्य योग असल्यामुळे कोणत्या ५ राशी मालामाल होणार आहेत? ते जाणून घेण्यासाठी हा व् ...
२९ एप्रिलपासून शनि परिक्रमेमुळे 4 राशींचा भाग्योदय नक्की कसा होणार? जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ - #Shaniparikrama #Lokmatbhakti #Rashifal ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे विशेष असे योगदान आहे. आपले जीवन हे राशिभविष्यावर देखील अवलंबून असते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कोणत्या ३ राशींना २३ मार्चपासून गुरुबळ आणि लाभच लाभ मिळणार आहे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासा ...