लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
२ ग्रह मार्गी: ‘या’ ८ राशी होणार मालामाल; दिवाळीत धनलाभ, सुख-समृद्धी, भाग्योदयाचा काळ - Marathi News | saturn and mercury direct in october 2022 these 8 zodiac signs get auspicious benefits in diwali of budh and shani margi in october 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२ ग्रह मार्गी: ‘या’ ८ राशी होणार मालामाल; दिवाळीत धनलाभ, सुख-समृद्धी, भाग्योदयाचा काळ

विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह स्वराशीत मार्गी होत असल्याचा शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. कोणत्या लकी राशींना उत्तम लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०४ ऑक्टोबर २०२२ : मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस फलदायी, आर्थिक लाभाचे योग  - Marathi News | Today's Daily Horoscope Todays Horoscope 04 October 2022 Today is a fruitful day for Pisces people sum of financial gains know whats your rashi says zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य ०४ ऑक्टोबर : मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस फलदायी, आर्थिक लाभाचे योग 

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

शुभच होणार! ‘या’ ९ राशींवर लक्ष्मी कृपा; दसरा-दिवाळी दणक्यात, अपार यश, पैसा अन् लाभ! - Marathi News | planet position in october 2022 and its effect on all zodiac signs laxmi devi blessings in dasara diwali and benefits in money career | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभच होणार! ‘या’ ९ राशींवर लक्ष्मी कृपा; दसरा-दिवाळी दणक्यात, अपार यश, पैसा अन् लाभ!

सण-उत्सवांच्या रेलचेलसह शुभ ग्रहांची उत्तम स्थिती यांमुळे अनेक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ धनलाभाचा ठरू शकतो. जाणून घ्या... ...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ०३ ऑक्टोबर २०२२ : या राशीच्या लोकांना लाभदायक दिवस, व्यवसायातही फायदा होणार - Marathi News | Today's Daily Horoscope 03 October 2022 Profitable day for people of this zodiac sign business will also benefit know what your rashi says | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य ०३ ऑक्टोबर : या राशीच्या लोकांना लाभदायक दिवस, व्यवसायातही फायदा होणार

Today's Daily Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस. काय सांगते तुमची राशी. ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०२ ऑक्टोबर ते ०८ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ७ राशींना अनेकविध लाभ; सर्वोत्तम आठवडा, विजयादशमी शुभ ठरेल! - Marathi News | weekly horoscope 02 october 2022 to 08 october 2022 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ७ राशींना अनेकविध लाभ; सर्वोत्तम आठवडा, विजयादशमी शुभ ठरेल!

Weekly Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आगामी आठवडा..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०२ ऑक्टोबर २०२२: ‘या’ ५ राशींना शुभ फलदायी दिवस, आर्थिक लाभासह मान-सन्मान मिळेल - Marathi News | today daily horoscope of 02 october 2022 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ५ राशींना शुभ फलदायी दिवस; आर्थिक लाभासह मान-सन्मान मिळेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १ ऑक्टोबर २०२२; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता, आर्थिक लाभ सुद्धा होतील - Marathi News | Today's Horoscope, October 1, 2022; There will be chances of success in every work, financial benefits too | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १ ऑक्टोबर २०२२; प्रत्येक कार्यात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल

Today's Horoscope 1 October 2022, Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Solar Eclipse 2022: ऐन दिवाळीत सूर्यग्रहण: ‘या’ ६ राशींना सतर्कतेचा सल्ला; अखंड सावधान राहावे; संमिश्र कालावधी - Marathi News | solar eclipse october 2022 these 6 zodiac signs may face negative impact of surya grahan october 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :ऐन दिवाळीत सूर्यग्रहण: ‘या’ ६ राशींना सतर्कतेचा सल्ला; अखंड सावधान राहावे; संमिश्र कालावधी

Solar Eclipse 2022: यंदा भारतात दिसणारे हे पहिले सूर्यग्रहण ऑक्टोबरमध्ये लागणार असून, काही राशींवर याचा प्रतिकूल प्रभाव दिसू शकेल. जाणून घेऊया... ...