सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Shani Ast 2023: शनी स्वराशीत अस्तंगत होत असून, काही राशीच्या व्यक्तींना हा काळ प्रतिकूल ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...
Shukra Gochar 2023: शुक्र हा ग्रह भौतिक सुख प्रदान करतो, जेव्हा तो आपल्या कुंडलीत उच्च स्थानी जातो तेव्हा भौतिक सुखांचा लाभ होतो. येत्या काळात शुक्र गोचर अर्थात शुक्राचे स्थलांतर होणार आहे, त्या संक्रमणामुळे कोणत्या राशींचा भाग्योदय होणार ते जाणून घ् ...
Surya Rashi Parivartan February 2023 Rashifal : 13 फेब्रुवारीचे सूर्याचे राशी परिवर्तन काही राशींसाठी चांगले परिणाम देणारे असेल. तर काही राशीच्या लोकांसाठी अडचणी वाढवणारे असेल. ...