सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Valentines Day 2023 Horoscope: फेब्रुवारी महिन्यात प्रेमाचे वारे वाहू लागतात. आपल्या प्रेमदेवतेला संतुष्ट ठेवण्यासाठी आर्थिक गणित जुळवावे लागते. अशात शेअर मार्केटमधले चढ उतार, नुकताच घोषित केलेला अर्थ संकल्प आणि अवकाशात स्थलांतरित होणारी ग्रहस्थिती आ ...
शनी आणि सूर्य एकाच राशीत विराजमान होणार असल्याने अनेक राशींच्या अडचणीही वाढू शकतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि सूर्य हे दोन्ही शत्रू ग्रह आहेत. ...
Maha Shivratri 2023: यंदा १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे, शिवभक्तांच्या दृष्टीने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असते. हा दिवस ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे. कारण त्यादिवशी जुळून येणाऱ्या योगामुळे सहा राशींचे भाग्याचे द्वार ...
Shani Ast 2023: शनी स्वराशीत अस्तंगत होत असून, काही राशीच्या व्यक्तींना हा काळ प्रतिकूल ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...