लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - २२ फेब्रुवारी २०२३; अचानक धनलाभ होईल, नोकरदारांसाठीही गुडन्यूज - Marathi News | Today's Horoscope - February 22, 2023; There will be sudden gain of money, good news for employees too | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २२ फेब्रुवारी २०२३; अचानक धनलाभ होईल, नोकरदारांसाठीही गुडन्यूज

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Horoscope March 2023: मार्चमध्ये चार ग्रहांची स्थिती बदलणार; 'या' पाच राशींसाठी सुवर्णकाळ, होणार भरभराट - Marathi News | Horoscope March 2023 The position of four planets will change in March A golden age for five zodiac signs there will be prosperity astrology graha tare | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मार्चमध्ये चार ग्रहांची स्थिती बदलणार; 'या' पाच राशींसाठी सुवर्णकाळ, होणार भरभराट

मार्च महिन्यामध्ये ४ प्रमुख ग्रहांच्या स्थितीत बदल होत आहे. बुधदेखील मीन राशीत जाऊन बुधादित्य योग तयार करेल. ...

६१७ वर्षांनी दुर्मिळ योग: ‘या’ ४ राशींना सर्वोत्तम, गुंतवणुकीतून फायदा; ४ ग्रह शुभच करतील! - Marathi News | after 617 year rare amazing auspicious yoga of sun saturn venus jupiter these 4 zodiac signs get benefit of surya shani shukra guru yog | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :६१७ वर्षांनी दुर्मिळ योग: ‘या’ ४ राशींना सर्वोत्तम, गुंतवणुकीतून फायदा; ४ ग्रह शुभच करतील!

कुंभ आणि मीन राशीतील शुभ योगांमुळे अनेक राशीच्या व्यक्तींची मार्च महिन्याची सुरुवात चांगली होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. ...

आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२३; वाद-विवाद, बौद्धिक चर्चांपासून दूर राहावे - Marathi News | Today's Horoscope - 21 February 2023; Stay away from arguments and intellectual discussions for libra | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२३; वाद-विवाद, बौद्धिक चर्चांपासून दूर राहावे

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

त्रिग्रही बुधादित्य योग: ‘या’ ६ राशींना आनंदाचा काळ, पगारवाढ, प्रगतीचे योग; व्यापारात नफा! - Marathi News | trigrahi budhaditya yoga 2023 positive impact on these 6 zodiac signs of budh surya and shani budhaditya trigrahi yoga 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :त्रिग्रही बुधादित्य योग: ‘या’ ६ राशींना आनंदाचा काळ, पगारवाढ, प्रगतीचे योग; व्यापारात नफा!

कुंभ राशीत जुळून येत असलेले सूर्य, बुध आणि शनीच्या शुभ योग काही राशींना अतिशय लाभदायक ठरू शकतील, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 20 फेब्रुवारी 2023; नशिबाची साथ मिळेल, व्यापारात फायदा; तुमच्या राशीत काय - Marathi News | Today's Horoscope - February 20, 2023; Will be supported by luck, gain in business; What about your zodiac sign? | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 20 फेब्रुवारी 2023; नशिबाची साथ मिळेल, व्यापारात फायदा; तुमच्या राशीत काय

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शुभ योग! ‘या’ ९ राशींना धनलाभाच्या संधी, कार्यक्षेत्रात प्रगती; नशिबाची साथ, भाग्याचा काळ! - Marathi News | know about these 9 zodiac signs get success in money and career of auspicious yoga till end of february 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभ योग! ‘या’ ९ राशींना धनलाभाच्या संधी, कार्यक्षेत्रात प्रगती; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!

५ ग्रहांची शुभ स्थिती आर्थिक आघाडी, करिअरदृष्ट्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या, डिटेल्स... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ फेब्रुवारी २०२३ : व्यापाऱ्यांना लाभ होणार, बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती कराल - Marathi News | Weekly Horoscope February 19 to 25 2023 Traders will benefit will progress on the strength of intelligence know whats your rashi says zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राशीभविष्य १९ ते २५ फेब्रुवारी: व्यापाऱ्यांना लाभ होणार, बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती कराल

Weekly Horoscope: हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या ...