शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : दुसरा श्रावणी सोमवार: ५ अत्यंत शुभ योग, ५ राशी लकी; शिवशंकरांची महाकृपा, लाभच लाभ!

भक्ती : आठवड्याचे राशीभविष्य : २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२३; 'या' राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती होणार, व्यापारासाठी उत्तम वेळ

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: भाग्यवर्धक, अनेकविध लाभांचा दिवस; शत्रूंवर विजय, यश-प्रगतीचे योग

भक्ती : श्रावणी शनिवार: ५ राशींना भाग्योदयाचा लाभ, शनी-हनुमंतांचा वरदहस्त; विष्कुंभ योग शुभ करेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ, शुभ फलदायी दिवस; मान-सन्मान, यश-कीर्ती वृद्धी

भक्ती : श्रावणी शुक्रवार: सर्वार्थ सिद्धीचा शुभ-लाभ, ५ राशींवर लक्ष्मी होईल प्रसन्न; भाग्याची साथ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ६ राशींना शुभ फलदायी, धनलाभ योग; कामात यश, उत्तम अनुकूल दिवस

भक्ती : राहुची महादशा, गुरु दृष्टीचा प्रभाव; काँग्रेसचा एक्का चालेल? २०२४ ला राहुल गांधी PM बनतील?

भक्ती : श्रावणी गुरुवार: ५ राशींवर स्वामींची शुभ कृपा, ऐंद्र योगाचा लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढेल!

भक्ती : ५५ दिवस ५ राशींना वरदान काळ: नक्षत्र गोचर पुण्य फलदायी, अपार लाभ; वक्री शनी-राहु शुभ करतील!