लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य: धनलाभ योग, गुंतवणुकीतून फायदे; नोकरीत प्रगतीची संधी, अनुकूल दिवस - Marathi News | today daily horoscope 18 march 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: धनलाभ योग, गुंतवणुकीतून फायदे; नोकरीत प्रगतीची संधी, अनुकूल दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, कुटुंबाचे सहकार्य; प्राप्तीत वाढ, हरि-हर शुभ करतील! - Marathi News | weekly horoscope 17 march 2024 to 23 march 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, कुटुंबाचे सहकार्य; प्राप्तीत वाढ, हरि-हर शुभ करतील!

Weekly Horoscope: आगामी कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य - 17 मार्च 2024; धन, मान-सन्मान वाढेल, सरकारकडून लाभ होण्याची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 17 March 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 17 मार्च 2024; धन, मान-सन्मान वाढेल, सरकारकडून लाभ होण्याची शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शुक्र-मंगळाची युती: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, कामात यश; उत्पन्नाचे नवे स्रोत, मेहनतीचे शुभ फल! - Marathi News | shukra mangal mahalaxmi yoga 2024 these 5 zodiac signs get prosperity benefits blessings of lakshmi devi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-मंगळाची युती: ५ राशींवर लक्ष्मी कृपा, कामात यश; उत्पन्नाचे नवे स्रोत, मेहनतीचे शुभ फल!

शुक्र आणि मंगळाचा युती योग काही राशींना अनुकूल, सकारात्मक प्रभावाचा ठरू शकतो, असे सांगितले जाते. ...

आजचे राशीभविष्य - १६ मार्च २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा दिवस - Marathi News | Today's Horoscope - March 16, 2024; If one leaves the other, Saturday is beneficial for all zodiac signs, Rashi Bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १६ मार्च २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा दिवस

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शनी अन् राहु-केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी करायचाय? ‘हे’ रत्न धारण करा; ३ ग्रह शुभ करतील! - Marathi News | know about lajward gemstone and its significance and how to use for shani and rahu ketu | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनी अन् राहु-केतुचा प्रतिकूल प्रभाव कमी करायचाय? ‘हे’ रत्न धारण करा; ३ ग्रह शुभ करतील!

समस्यातून दिलासा मिळण्यासाठी किंवा ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी एखादे रत्न धारण करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 15 मार्च 2024; हितशत्रूंचा त्रास संभवतो, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, गूढ विद्येचे आकर्षण वाढेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 15 March 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 15 मार्च 2024; हितशत्रूंचा त्रास संभवतो, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, गूढ विद्येचे आकर्षण वाढेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

१०० वर्षांनी होळीला ग्रहण योग: ८ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वाढेल; धनलाभ शक्य, शुभच होईल! - Marathi News | lunar eclipse 2024 on holi 2024 these 8 zodiac signs get prosperity of chandra grahan on holi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१०० वर्षांनी होळीला ग्रहण योग: ८ राशींना लाभ, पद-प्रतिष्ठा वाढेल; धनलाभ शक्य, शुभच होईल!

कधी आहे होळी? अनेक शुभ योगातील चंद्रग्रहणाचा ८ राशींना लाभ होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ...