लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
मंगळाचे राशीपरिवर्तन: ९ राशींना बंपर लाभ, यश-प्रगतीच्या संधी; केतु कृपेने ४५ दिवस मंगलमय! - Marathi News | mars transit in libra 2023 know about impact on all zodiac signs of mangal gochar in tula rashi and yuti yog with ketu 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचे राशीपरिवर्तन: ९ राशींना बंपर लाभ, यश-प्रगतीच्या संधी; केतु कृपेने ४५ दिवस मंगलमय!

मंगळाचे गोचर काही राशींना उपयुक्त ठरू शकेल. मंगळ-केतुचा युती योगाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - ४ ऑक्टोबर २०२३, वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल - Marathi News | Today's Horoscope - October 4, 2023, you will get comfort in clothing, vehicle and food | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ४ ऑक्टोबर २०२३, वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

शुक्राचे सिंह राशीत गोचर: ७ राशींना ३२ दिवस लाभ, गुप्तधन प्राप्ती योग; शेअर मार्केटमधून नफा! - Marathi News | venus transit in leo 2023 these 7 zodiac signs get benefits till 32 days and 5 zodiac signs may face problems of shukra gochar simha rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचे सिंह राशीत गोचर: ७ राशींना ३२ दिवस लाभ, गुप्तधन प्राप्ती योग; शेअर मार्केटमधून नफा!

शुक्राचे गोचर काही राशींसाठी वरदान काळ ठरू शकेल, तर काही राशींना संमिश्र कालावधी जाऊ शकेल. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - ३ ऑक्टोबर २०२३, जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल - Marathi News | Today's Horoscope - October 3, 2023, the day will be happy with the partner | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ३ ऑक्टोबर २०२३, जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

१७ दिवस बुध स्वगृही: ८ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; कमाई अपार, ३ ग्रहांची कृपा शुभ करेल! - Marathi News | mercury transit virgo 2023 know about impact and effect on all 12 zodiac signs of budh gochar in kanya rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१७ दिवस बुध स्वगृही: ८ राशींचा भाग्योदय, नशिबाची साथ; कमाई अपार, ३ ग्रहांची कृपा शुभ करेल!

बुधाने स्वराशीत विराजमान झाला असून, तुमच्यासाठी पुढील १७ दिवस कसे असू शकतील? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - २ ऑक्टोबर २०२३, आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहा - Marathi News | Today's Horoscope - October 2, 2023 Be careful when dealing with financial transactions | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २ ऑक्टोबर २०२३, आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहा

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य: आर्थिक लाभ होणार, कामंही मार्गी लागतील; 'या' राशींसाठी उत्तम आठवडा - Marathi News | Weekly Horoscope There will be financial gains work will also be on the way A good week for some zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: आर्थिक लाभ होणार, कामंही मार्गी लागतील; 'या' राशींसाठी उत्तम आठवडा

Weekly Horoscope: १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

आजचे राशीभविष्य - १ ऑक्टोबर २०२३, नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील - Marathi News | Today's Horoscope - October 1, 2023, Job promotion is possible. There will be harmony in the family | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १ ऑक्टोबर २०२३, नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...