शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

आध्यात्मिक : आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2019

रिलेशनशिप : आपल्या पार्टनरला कंट्रोलमध्ये ठेवतात 'या' 7 राशींच्या महिला...

आध्यात्मिक : आजचे राशीभविष्य 10 ऑगस्ट 2019

रिलेशनशिप : 'या' राशींची मुलं आपल्या जोडीदारावर गाजवतात अधिकार

रिलेशनशिप : पार्टनरचे तुमच्यावर किती प्रेम आहे? सांगतायेत 'या' राशी...

रिलेशनशिप : 'या' राशींची मुलं असतात फ्लर्टिंगमध्ये एक्स्पर्ट; तुमचा बॉयफ्रेंड तर तसा नाही ना?

रिलेशनशिप : ...म्हणून या 7 राशींची मुलं ठरतात परफेक्ट लाइफ पार्टनर

रिलेशनशिप : फारच साध्याभोळ्या स्वभावाच्या असतात 'या' राशीच्या मुली

रिलेशनशिप : 'या' 4 राशींच्या व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा बाऊ करत नाहीत; तुमची रास आहे का यात?

रिलेशनशिप : 'या' 4 राशींच्या व्यक्ती असतात जास्त स्मार्ट; कोणाकडूनही काम करून घेण्यात असतात पटाईत