शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ फेब्रुवारी २०२४: नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: कधी कलाकलाने वाढतो, कधी अदृश्य होतो; पत्रिकेत ‘चंद्र’ काय किमया करतो?

भक्ती : फेब्रुवारीची सांगता: ५ राशींवर ४ ग्रहांची कृपा, सुख-पैसा वाढेल, मार्चची सुरुवात शुभ होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २४ फेब्रुवारी २०२४: आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल

भक्ती : शनी उदय: ६ राशींना शुभ फलदायी, नवीन नोकरीची ऑफर; समस्येतून दिलासा, धनलाभाचे योग!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २३ फेब्रुवारी २०२४: काही शुभ समाचार व आर्थिक लाभ सुद्धा मिळतील

भक्ती : १८ वर्षांनी राहु-बुध युती: ८ राशींना शानदार, व्यापारात नफा; प्रमोशन शक्य, शुभ फलदायी काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २२ फेब्रुवारी २०२४: धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल

भक्ती : Gurupushyamrut Yoga 2024: लग्नसराईच्या काळात गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींसाठी ठरणार लाभदायी!

भक्ती : ५ ग्रहांचे गोचर: ६ राशींना मार्च करेल मालामाल, पद-पैसा वाढेल; उत्तम संधी मिळेल, शुभ होईल!