लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - 16 ऑगस्ट 2020; उत्तम भोजन प्राप्त होईल - Marathi News | Today's horoscope - 16 August 2020; Will receive a good meal. | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 16 ऑगस्ट 2020; उत्तम भोजन प्राप्त होईल

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2020; प्रिय व्यक्तीची भेट होईल, नवे संबंध जोडाल - Marathi News | Today's horoscope - 13 August 2020; Will meet a loved one, add new relationships | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2020; प्रिय व्यक्तीची भेट होईल, नवे संबंध जोडाल

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2020; या राशीतील व्यक्तींना धनलाभाची शक्यता - Marathi News | Today's horoscope - 13 August 2020; Possibility of financial gain to individuals in this amount | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2020; या राशीतील व्यक्तींना धनलाभाची शक्यता

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 12 ऑगस्ट 2020; आवडत्या व्यक्तीची भेट होईल - Marathi News | Today's horoscope - 12 August 2020; Will meet a loved one | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 12 ऑगस्ट 2020; आवडत्या व्यक्तीची भेट होईल

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2020; पत्नीकडून लाभदायक वार्ता मिळेल - Marathi News | Today's horoscope - 10 August 2020; Will get beneficial news from wife | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आजचे राशीभविष्य - 10 ऑगस्ट 2020; पत्नीकडून लाभदायक वार्ता मिळेल

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - ८ ऑगस्ट २०२०, लक्ष्मीची कृपा राहील, मान-सन्मान मिळेल - Marathi News | Today's horoscope - August 8, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ८ ऑगस्ट २०२०, लक्ष्मीची कृपा राहील, मान-सन्मान मिळेल

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

आजचे राशीभविष्य - १ ऑगस्ट २०२०, मानमरातब वाढेल, आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today's horoscope - August 1, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - १ ऑगस्ट २०२०, मानमरातब वाढेल, आर्थिक लाभ होतील

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...

आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२०, वादविवाद टाळा, तब्येत सांभाळा - Marathi News | Today's horoscope - July 31, 2020 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - ३१ जुलै २०२०, वादविवाद टाळा, तब्येत सांभाळा

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ... ...