शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २२ नोव्हेंबर २०२२; आर्थिक लाभ संभवतात, सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२२; यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता

भक्ती : तुमची राशी कशा प्रकारचं प्रेम शोधते? जाणून घ्या, कसा लाइफ पार्टनर असेल तुमच्यासाठी खास

ज्योतिष : Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १५ नोव्हेंबर २०२२: एखाद्या वक्तव्याने अडचणीत येऊ शकाल, मध्यम फलदायी दिवस

ज्योतिष : Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य १२ नोव्हेंबर २०२२ : आर्थिक नियोजनासाठी योग्य दिवस, व्यवसायातही फायदा होणार 

भक्ती : Rashi Parivartan : काही दिवसांत 4 ग्रह बदलणार आपली चाल, 'या' 4 राशीचे लोक होतील मालामाल!

ज्योतिष : Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ३१ ऑक्टोबर २०२२ : कुंभ राशीच्या लोकांसाठी उत्तम दिवस, नोकरी-व्यवसायात लाभ होणार

ज्योतिष : Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य ३० ऑक्टोबर २०२२ : वरिष्ठांची मर्जी राहिल, व्यापारातील येणी वसूल होतील

ज्योतिष : Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य २९ ऑक्टोबर २०२२ : आजचा दिवस शुभ फलदायी, आर्थिक लाभाचा दिवस

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ ऑक्टोबर २०२२: धनत्रयोदशीला अचानक धनलाभाचे योग; शुभ फलदायी दिवस