लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - १८ ऑगस्ट २०२२: ‘या’ ५ राशींना धनलाभाचे योग, पैशांची आवक चांगली राहील - Marathi News | today daily horoscope 18 august 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ५ राशींना धनलाभाचे योग, पैशांची आवक चांगली राहील

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2022; नवीन कामाला आज सुरूवात करु शकाल, नशिबाची साथ मिळेल - Marathi News | Today Daily Horoscope: Today's Horoscope - 14 August 2022; You can start a new work today, luck will help you | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2022; नवीन कामाला आज सुरूवात करु शकाल, नशिबाची साथ मिळेल

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Raksha Bandhan 2022: तुमच्या भावाची रास कोणती? रक्षाबंधनाला ‘या’ रंगाची राखी बांधा; दीर्घायुष्य अन् शुभ-लाभ मिळवा - Marathi News | rakshabandhan 2022 ties this colour rakhi as per to zodiac signs of your brother for auspicious benefits on raksha bandhan | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :तुमच्या भावाची रास कोणती? रक्षाबंधनाला ‘या’ रंगाची राखी बांधा; दीर्घायुष्य अन् शुभ-लाभ मिळवा

Raksha Bandhan 2022: तुम्हाला तुमच्या भावाची रास माहिती असेल, तर या रक्षाबंधनाला त्याच्या राशीच्या लकी रंगानुसार राखी बांधा. जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2022; बौद्धीक चर्चेत सहभागी न होणे हितवह राहील, वादाची शक्यता - Marathi News | Today Daily Horoscope: Today's Horoscope - 7th August 2022; It would be beneficial not to participate in intellectual discussions, the possibility of arguments | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2022; बौद्धीक चर्चेत सहभागी न होणे हितवह राहील, वादाची शक्यता

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०६ ऑगस्ट २०२२: ‘या’ ५ राशींना नशिबाची साथ अन् आर्थिक लाभाचा दिवस - Marathi News | today daily horoscope 06 august 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०६ ऑगस्ट २०२२: ‘या’ ५ राशींना नशिबाची साथ अन् आर्थिक लाभाचा दिवस

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2022; 'या' राशीसाठी दुपारी 12 नंतर महत्त्वाचा काळ - Marathi News | Today Daily Horoscope: Today's Horoscope - 5th August 2022; Important time for this zodiac sign is after 12 noon for health and wealth | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2022; 'या' राशीसाठी दुपारी 12 नंतर महत्त्वाचा काळ

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०४ ऑगस्ट २०२२: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ; लाभदायक दिवस - Marathi News | today daily horoscope 04 august 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ; लाभदायक दिवस

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०३ ऑगस्ट २०२२: ‘या’ राशीच्या व्यक्तींना लाभप्राप्ती अन् फायदेशीर दिवस - Marathi News | today daily horoscope 03 august 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०३ ऑगस्ट २०२२: ‘या’ राशीच्या व्यक्तींना लाभप्राप्ती, फायदेशीर दिवस

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...