योगी आदित्यनाथ FOLLOW Yogi adityanath, Latest Marathi News
९० टक्के बॉलिवुड ड्रग्स घेत नाही. ते फक्त मेहनतीने आपले काम करतात. बॉलिवुडवर घोंघावत असलेलं बॉयकॉटचं सावट दूर करावं. ...
"यांच्यासाठी एकच रोड शो होता, तो म्हणजे वर्षा ते मातोश्री" ...
योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर असतानाच केलं विधान ...
Yogi Adityanath : मुंबई व महाराष्ट्राचे महत्व करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ...
योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमार यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. सिनेमा, उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेला फिल्म सिटी प्रकल्प हे चर्चेचे विषय होते ...
Maharashtra News: आपण आलात तुमचा सन्मान आहे. तुम्ही सन्मानाने निघून जा. फक्त राजकीय उद्योग करू नका, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra News: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. ...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लोकमतला विशेष मुलाखत ...