लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
यवतमाळ

यवतमाळ

Yavatmal, Latest Marathi News

कुख्यात गुंड अक्षय राठोडचा पोलीस पथकावर हल्ला,एपीआय जखमी  - Marathi News | Akshay Rathore, notorious gangster attacked police squad, API injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुख्यात गुंड अक्षय राठोडचा पोलीस पथकावर हल्ला,एपीआय जखमी 

अवैध रेती उत्खननातून आर्थिक पाठबळ मिळत असल्याने अक्षय राठोड व त्याच्या टोळीचे मनोबल वाढले आहे. यातूनच बसस्थानक चौकात अवधूतवाडी ठाण्यातील शोधपथकावर या टोळीने हल्ला केला. ...

यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी 237 कोटींची तरतूद; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची  बैठक - Marathi News | 237 crore for the development of Yavatmal district; Planning committee meeting chaired by the Guardian Minister | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी 237 कोटींची तरतूद; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची  बैठक

आगामी 2020-21 या वर्षाकरीता कमाल आर्थिक मर्यादेनुसार जिल्ह्याच्या विकासासाठी 237.78 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  ...

खळबळजनक! युवकाची चाकूने भोसकून केली हत्या; फेकून दिला मृतदेह  - Marathi News | Sensational! Young man killed; Thrown out deadbody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! युवकाची चाकूने भोसकून केली हत्या; फेकून दिला मृतदेह 

जांब रोडवर; ओळख पटली नाही  ...

महाविकास आघाडीचा भाजपाला दे धक्का, यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी विजयी  - Marathi News | Dushyant Chaturvedi wins in Yavatmal Legislative Council elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीचा भाजपाला दे धक्का, यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत दुष्यंत चतुर्वेदी विजयी 

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. ...

VIDEO: दुकान बंद करण्यासाठी आलेल्या जमावावर दुकानदारानं फेकली मिरचीपूड - Marathi News | India closed; Avoid tension in the Yavatmal by throwing pepper | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :VIDEO: दुकान बंद करण्यासाठी आलेल्या जमावावर दुकानदारानं फेकली मिरचीपूड

आंदोलक दुकाने बंद करण्यासाठी आले असता केवळ दोन पोलीस त्या भागात तैनात असल्याने त्यांच्यावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. ...

वनमंत्र्यांचे भाऊ यवतमाळ जिल्हा परिषदेचे सभापती; काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी दोन सभापती - Marathi News | Vijay Dulichand Rathod has been elected as the subject committee chair of Yavatmal Zilla Parishad. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वनमंत्र्यांचे भाऊ यवतमाळ जिल्हा परिषदेचे सभापती; काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी दोन सभापती

जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ...

तानाजी सावंतांच्या जागेवर 'हा' उमेदवार, महाविकास आघाडीचं ठरलंय - Marathi News | 'This' candidate replaces Tanaji Sawant, MLC election of yavatmaal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :तानाजी सावंतांच्या जागेवर 'हा' उमेदवार, महाविकास आघाडीचं ठरलंय

संशयास्पद वाटणाऱ्या मतदारांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे ठरले. ...

प्रजासत्ताक दिनी गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा; प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाची राज्यपालांकडे तक्रार - Marathi News | Take action against absentee officials on Republic Day; Protestant Block India complains to Governor | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रजासत्ताक दिनी गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा; प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाची राज्यपालांकडे तक्रार

प्रजासत्ताक दिनी अनुपस्थित नगरपरिषद पदाधिकाऱ्यांना निलंबित करा. ...