शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : यशस्वी जैस्वालने ६० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; विनोद कांबळी, अझरुद्दीन, रोहित यांना टाकले मागे

क्रिकेट : IND vs WI: दुसऱ्या T20 साठी 'टीम इंडिया'मध्ये हार्दिक २ मोठे बदल करण्याची शक्यता

क्रिकेट : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! यशस्वी जैस्वालसह केला ९१ वर्षांच्या कसोटी इतिहासात न घडलेला पराक्रम

क्रिकेट : टीम इंडियाच्या युवा स्टारसोबत 'तिची' फोटोसाठी धडपड; साधारण समजत होतो, ती निघाली Miss World!

क्रिकेट : यशस्वी जैस्वालचे ४ मोठे रेकॉर्ड! गावस्कर, गांगुली, द्रविड यांच्याशी बरोबरी; रोहितसह रचला इतिहास

क्रिकेट : बाबा, तुम्हाला आनंद झाला ना?, 'शतकवीर' जैस्वाल भावुक, व्हिडीओ कॉलवरून साधला संवाद

क्रिकेट : यशस्वी जैस्वालने मैदान गाजवले; गावस्कर, गांगुली, गंभीरसह ५४ वर्षांपूर्वीचे विक्रम मोडले

क्रिकेट : दबक्या पावलांनी आला अन्...! यशस्वी जैस्वालने रोहितसह मोडले ९ मोठे विक्रम, १९३६नंतर घडला पराक्रम

क्रिकेट : ४०००+ धावा अन् ७००+ विकेट्स! R Ashwin ने विक्रमांचे इमले रचले, यशस्वी-इशान-विराटनेही मैदान गाजवले

क्रिकेट : राजस्थान रॉयल्समुळे आर्थिक सहाय्य मिळालं अन्..., जैस्वालने सांगितला 'संघर्षमय' प्रवास