शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

यशस्वी जैस्वाल

Yashasvi Jaiswal : भारताचा युवा डावखुरा फलंदाज... आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने यशस्वी जैस्वालने सर्वांना प्रभावित केले आहे. मुंबईत पाणीपुरी विकणारा यशस्वी आज भारतीय संघाचा फ्युचर स्टार झाला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५ सामन्यांत ८०.२१च्या सरासरीने १८४५ धावा केल्या आहेत, त्यात ९ शतकं व २ अर्धशतकांचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्येही त्याने ३२ सामन्यांत १५११ धावा केल्या आहेत.  tag plz @Dilip Bane

Read more

क्रिकेट : IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद

क्रिकेट : IPL 2026 Orange Cap Race : यशस्वीची 'नंबर वन' कामगिरी! या शर्यतीत विराट-रोहित जोडी पडलीये मागे

क्रिकेट : अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट

क्रिकेट : IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!

क्रिकेट : राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव

क्रिकेट : IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास

क्रिकेट : रेकॉर्ड ब्रेकर वैभव सूर्यवंशी! IPL स्पेशलिस्ट रैनासह अभिषेक, ईशान आणि ट्रॅविस हेडचा विक्रम मोडला

क्रिकेट : IPL मधील नवी मिस्ट्री गर्ल! MI सह RR च्या ताफ्यातील क्रिकेटर्सचा मेकओव्हर करणारी ही सुंदरी कोण?

क्रिकेट : स्टार क्रिकेटर्सची रॉयल एन्ट्री! कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन पार्टीत दिसली 'फॅशन शो'ची खास झलक

क्रिकेट : Ranji Trophy : KL राहुलची क्लास सेंच्युरी! मुंबईला पराभवाचा धक्का; कर्नाटकची सेमीफायनलमध्ये धडक