कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे. Read More
उपांत्य फेरीत पिछाडीवर पडल्यानंतर विजय मिळविणाऱ्या सुनीलने येथील केडी जाधव इनडोअर स्टेडियममध्ये ८७ किलो वजनगटाच्या फायनलमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सहज मात केली. ...
शिवजन्मोत्सव सोहळ्या-निमित्त येथील आडवा फाटा मैदानावर आयोजित केलेल्या सिन्नर कला व क्रीडामहोत्सवास मंगळवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात तालुकाभरातून शेकडो स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मैदान खेळाडूंनी फुल ...
नाशिक तालुक्यातील जातेगाव येथे महाराष्टÑ केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी हभप गतीर महाराज यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. ...
पिंपळे येथील श्री गोपाल शिक्षण प्रसारक शिक्षण संस्थेच्या श्री गोपाल विद्यालयात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ. टी. के. सदगीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ...
श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी कुस्त्यांची दंगल रंगली. पहिल्याच दिवशी १२१ कुस्त्या झाल्या. श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात कसमादे पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी व परिसरातील हजारो विठ्ठलभक्तांनी विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन मनोभावे प ...