लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना, फोटो

World health organisation, Latest Marathi News

Corona Virus : कोरोनामुळे पुन्हा होताहेत मृत्यू, गंभीर परिस्थिती निर्माण होणार?; WHO चा धोक्याचा इशारा - Marathi News | america covid 19 cases surge who sub variant jn1 of ba286 advisory kerala first case | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनामुळे पुन्हा होताहेत मृत्यू, गंभीर परिस्थिती निर्माण होणार?; WHO चा धोक्याचा इशारा

Corona Virus : कोरोनाचा नवीन स्ट्रेन आता जगातील अनेक देशांमध्ये पसरू लागला आहे. ...

"कोरोनापेक्षा 20 पटीने मोठा आजार, 5 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू"; WHO चा अलर्ट - Marathi News | rest of world disease 20 times bigger than covid pandemic has hit whos alert 5 crore people may die | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोनापेक्षा 20 पटीने मोठा आजार, 5 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू"; WHO चा अलर्ट

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने जगभरात एका मोठ्या आजाराचा इशारा जारी केला असून, या नवीन आजाराचं नाव एक्स असं असून यामुळे 5 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. ...

Corona Virus : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वेगाने प्रसार; किती धोकादायक?; WHO आणि तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | covid 19 new variant pirola cases increased in these countries us uk south africa israel switzerland | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा वेगाने प्रसार; किती धोकादायक?; WHO आणि तज्ज्ञ म्हणतात...

Corona Virus : जगभरातील आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पिरोलाला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. ...

Corona Virus : चिंताजनक! हवा नाही तर आता पाण्यातही सापडला कोरोना; WHO ने दिला धोक्याचा इशारा - Marathi News | now corona will create havoc through water who shocking report | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! हवा नाही तर आता पाण्यातही सापडला कोरोना; WHO ने दिला धोक्याचा इशारा

Corona Virus : कोरोना व्हायरसमुळे गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांचाही मृत्यू होत आहे. आता WHO ने कोरोना व्हायरसबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. ...

बापरे! जगातील 4 कोटी मुलांना गोवरचा धोका; WHO चा गंभीर इशारा, पालकांच्या चिंतेत भर - Marathi News | worlds 40 million children at risk of measles who warned concern for india | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! जगातील 4 कोटी मुलांना गोवरचा धोका; WHO चा गंभीर इशारा, पालकांच्या चिंतेत भर

जगातील 4 कोटी लहान मुलांनी गोवरचा डोस चुकवला आहे. जवळपास 2.5 कोटी मुलांना गोवर लसीचा पहिला डोस अद्याप मिळू शकलेला नाही. ...

बापरे! मंकीप़ॉक्सचा धोका अजून टळलेला नाही; आताही आहे चिंतेचाच विषय, WHO चा गंभीर इशारा - Marathi News | who says Monkeypox will continue to be classified as global health emergency | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! मंकीप़ॉक्सचा धोका अजून टळलेला नाही; आताही आहे चिंतेचाच विषय, WHO चा गंभीर इशारा

Monkeypox : जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता मंकीपॉक्सने जगाचं टेन्शन वाढवलं आहे. मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. ...

Corona Virus : बापरे! जगभरात ओमायक्रॉनचे 300 व्हेरिएंट; कोरोना पाठ न सोडण्यामागचं तज्ज्ञांनी सांगितलं कारण - Marathi News | Corona Virus 300 sublineages of omicron are circulating globally right now | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! जगभरात ओमायक्रॉनचे 300 व्हेरिएंट; कोरोना पाठ न सोडण्यामागचं तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Corona Virus : संपूर्ण जग कोरोनाचा सामना करत असताना नवीन व्हेरिएंट हे सातत्याने समोर येत आहे. कोरोनाचा वेग थोडा मंदावला असला तर लोकांच्या मनात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोना हरणार, देश जिंकणार! "लवकरच व्हायरसपासून सुटका होणार"; WHO ने दिली गुड न्यूज - Marathi News | CoronaVirus Live Updates who chief says end of covid in sight as new cases globally fall to lowest since 2020 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना हरणार, देश जिंकणार! "लवकरच व्हायरसपासून सुटका होणार"; WHO ने दिली गुड न्यूज

CoronaVirus Live Updates : कोरोनाला हद्दपार करण्याच्या दृष्टीने आजसारखी सकारात्मक स्थिती आतापर्यंत कधी दिसली नाही. कोरोना लवकरच संपुष्टात येऊ शकतो. पण त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे असं म्हटलं आहे. ...