Corona Virus: जगभरात लाखो लोकांच्या मृत्यूस आणि करोडो लोकांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या चीनवर साऱ्या जगाचा रोष होता. कोरोनाची वेळेत माहिती दिली नाही, चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना पसरविण्यात आल्याचे गंभीर आरोप अमेरिकेसह साऱ्या जगाने केले होते. ...
देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 10802591 वर पोहोचली आहे. यांपैकी, 10496308 जण बरे झाले आहेत. शुक्रवारी कोरोनाचे 12408 नवे रुग्ण आढळले व 15853 जण बरे झाले. तर आणखी १२० जण मरण पावले (WHO praised india) ...
संयुक्त राष्ट्राने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना पाकिस्तानच्या नोंदणीकृत कंपनीच्या विमानाने प्रवास न करण्याचे निर्देश दिले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हे निर्देश दिल्याचे सांगितले जात आहे. ...
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतले होते. त्यामुळे अमेरिका काही वेळेस एकाकी पडल्याचे निर्माण झालेले चित्र पुसण्याचे बायडेन यांनी ठरविले आहे. ...