लाइव न्यूज़
 • 12:20 AM

  ठाणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना ५ लाखांची लाच घेताना अटक

 • 12:03 AM

  गोव्यात भाजपाच्या स्थापनादिनी ५० हजारांपेक्षा अधिक घरांवर लागले पक्षाचे झेंडे, प्रदेशाध्यक्षांचा दावा

 • 11:08 PM

  दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलचे 37 डॉक्टर कोरोनाबाधित.

 • 11:07 PM

  ठाणे महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजु मुरुडकर यांना 5 लाख रुपयांची लाच घेताना अटक.

 • 10:49 PM

  दिल्लीच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दातांच्या आणि आयुष डॉक्टरांनाही केले पाचारण; दिल्ली सरकारचा निर्णय

 • 10:47 PM

  अहमदनगर: येथील अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी प्रतिक्षा करावी लागत आहेत. दीड तासाच्या अंतराने दुसरा अंत्यविधी होतो.

 • 10:36 PM

  कोरोना रात्रीचाच बाहेर पडतो का? नाईट कर्फ्यू ट्रोलिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तर

 • 09:57 PM

  कोरोनाच्या प्रकोपात राज्यावर आणखी एक संकट; 4 दिवसांत अवकाळी पाऊस, गारपीटीची शक्यता

 • 09:53 PM

  मुंबई - कडक निर्बंधांमुळे बेस्टच्या प्रवाशी संख्येत ४.८ लाखांची घट

 • 09:46 PM

  येत्या ४ ते ५ दिवसांत विदर्भातील काही जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता.

 • 09:44 PM

  येत्या 4-5 दिवसात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागांत मेघ गर्जनेसह वादळी पावसाची शक्यता.

 • 09:44 PM

  नाशिक : जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 6508 रुग्णांची वाढ झाली आहे. 3033 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून दिवसभरात तब्बल 34 जणांचा मृत्यू झाला आहे.

 • 09:43 PM

  सोलापूर : बनावट कोरोना रिपोर्ट तयार करणारी पंढरपुरातील वात्सल्य पॅथॉलॉजी लॅब सील, दोघांवर गुन्हा दाखल

 • 09:43 PM

  सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी नव्याने आढळले ८१९ कोरोना बाधित रुग्ण; ११ जणांचा मृत्यू

 • 09:33 PM

  मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये गुरुवारी कोरोनाचे ४०१ नवे रुग्ण सापडले तर कोरोनामुळे दिवसभरात दोघांचा मृत्यू

All post in लाइव न्यूज़

twitter users demand arrest of baba ramdev for misguiding people on the name of who certification