Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. Read More
दीप्ती WPL मध्ये हॅट्ट्रिक घेणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तर डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील ही दुसरी हॅटट्रिक आहे. २०२३ च्या मोसमात इंग्लंडच्या इसी वँगने हॅट्ट्रिक घेतली होती. ...