लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव

Wildlife, Latest Marathi News

कुपवाडमध्ये आढळला दुर्मिळ पोवळा जातीचा साप - Marathi News | Rare cobra found in Kupwad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कुपवाडमध्ये आढळला दुर्मिळ पोवळा जातीचा साप

snake, wildlife, forestdepartment, sangli कुपवाड येथील तराळ गल्लीत दुर्मिळ पोवळा जातीचा विषारी साप आढळून आला. हा साप मानवी वस्तीत आढळत नाही. तरीही तो कुपवाडमध्ये नागरी वस्तीत आढळल्याने सर्पमित्रांनी आश्चर्य व्यक्त केले. ...

चंदगड तालुक्यात हत्तींच्या वावरामुळे शेतकरी त्रस्त - Marathi News | Farmers suffer due to elephant poaching in Chandgad taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंदगड तालुक्यात हत्तींच्या वावरामुळे शेतकरी त्रस्त

wildlife, forestdepartment, kolhapurnews चंदगड तालुक्यात ऐन सुगीत हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. दिवसभर डोंगरात मुक्काम व रात्री शिवारातील पिकांचा मनसोक्त आनंद घेणे असा हत्तींचा दिनक्रम सुरू आहे. ...

रशिया, सायबेरिया, मंगोलियाचे पाहुणे विदर्भात  - Marathi News | Visitors from Russia, Siberia, Mongolia to Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रशिया, सायबेरिया, मंगोलियाचे पाहुणे विदर्भात 

Birds Nagpur News साधरणत: नाेव्हेंबर महिन्याच्या शेवटी थंडीची चाहूल लागताच या स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू हाेते आणि अपेक्षेप्रमाणे ते सुरूही झाले आहे. या पक्ष्यांनी नागपूरला धावती भेट देऊन मुक्काम चंद्रपूर, भंडारा व नवेगावबांधच्या तलावांकडे वळव ...

स्थलांतरित पक्षी अचलपूरच्या गोंडविहीर तलावावर दाखल  - Marathi News | Migratory birds arrive at Gondvihir Lake in Achalpur | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्थलांतरित पक्षी अचलपूरच्या गोंडविहीर तलावावर दाखल 

Bird, Amravati News अचलपूर तालुक्यातील गोंडविहीर तलावावर स्थलांतरित पक्षी यायला सुरूवात झाली आहे. यात चक्रवाक (रूडी शेलडक) च्या आगमनाने पक्षिवैभवात भर पडली आहे. ...

छाव्यांसह फिरणारी वाघिण कॅमेरात कैद; डोळ्यांवर प्रकाश येताच केलं असं काही; पाहा व्हिडीओ - Marathi News | Dudhwa tiger reserve field director capture sight of tigress with her cubs see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :छाव्यांसह फिरणारी वाघिण कॅमेरात कैद; डोळ्यांवर प्रकाश येताच केलं असं काही; पाहा व्हिडीओ

Viral News in Marathi :  कोणताही आवाज न करता कॅमेरात हे दृश्य टिपण्याचा अनुभव मस्त होता. ...

यवतमाळ जिल्ह्यात चिनी मांजा ठरत आहे पक्ष्यांसाठी कर्दनकाळ - Marathi News | In Yavatmal district, Chinese threds are becoming a death trap for birds | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात चिनी मांजा ठरत आहे पक्ष्यांसाठी कर्दनकाळ

Wild life Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे एका पिंपळाच्या झाडावर एक घुबड चायनीज मांजामध्ये अडकल्याची माहिती वनविभागास मिळाली. वनरक्षक संतोष बदुकले यांनी युध्दस्तरावर प्रयत्न करून या मांज्यातून घुबडाची सुटका केली. ...

पक्षी वाचवासाठी पंधरा गावांत जागर, वन विभागाचा उपक्रम - Marathi News | Jagar, Forest Department's initiative in fifteen villages to save birds | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पक्षी वाचवासाठी पंधरा गावांत जागर, वन विभागाचा उपक्रम

forestdepartment, wildlife, birds, sataranews निसर्गाच्या साखळीत प्राणी व पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे प्राण्यांसह पक्ष्यांचे संगोपन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या हेतूने पक्ष्यांच्या संगोपनासाठी कऱ्हाड वन विभागाच्यावतीने विविध ...

आडी बेनाडी परिसरात पक्षी निरीक्षण, विविध जातींच्या पक्ष्यांचे निरीक्षण - Marathi News | Bird watching in Adi Benadi area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आडी बेनाडी परिसरात पक्षी निरीक्षण, विविध जातींच्या पक्ष्यांचे निरीक्षण

पर्यावरणतज्ज्ञ डॉ. सलीम अली व ज्येष्ठ अरण्यतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षप्रेमींतर्फे आयोजित केलेल्या पक्षी सप्ताहानिमित्त रविवारी आडी बेनाडी डोंगर पठार परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात आले. त्यात राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य ज्ये ...