लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप - Marathi News | Kolkata Doctor Case CBI Says cops delayed seizing belongings of main victim Sanjay Roy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप

Kolkata Doctor Case And Sanjay Roy : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. ...

डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी - Marathi News | Demand for doctors, Mamata Banerjee's big decision; New charge on IPS Manoj Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी

Kolkata New police commissioner : आरजी कर रुग्णालयात घडलेल्या घटनेपासून ज्युनिअर्स डॉक्टर संपावर आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत डॉक्टरांनी काही मागण्या केल्या. त्यातील तीन महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.  ...

"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले - Marathi News | "Can't prevent women doctors from doing night shift", reprimanded the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Supreme Court on RG Kar case Today : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने महिला डॉक्टरांची नाईट शिफ्ट बंद करण्याचा निर्णय घेतला. तशी अधिसूचनाही काढण्यात आली. यावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फैलावर घेतले.   ...

Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं? - Marathi News | Mamata Banerjee bowed down to demands of doctors which were accepted what happened next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?

Mamata Banerjee And Kolkata Doctor Case : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अखेर डॉक्टरांच्या मागण्यांपुढे झुकावं लागलं आहे. कोलकाता येथील हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. ...

Sandip Ghosh : कोलकाता प्रकरण : संदीप घोषने जाणूनबुजून केली दिशाभूल; CBI च्या रिमांड नोटमध्ये मोठा खुलासा - Marathi News | Kolkata Doctor Case Sandip Ghosh deliberately misled investigation revealed in cbi remand note | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता प्रकरण : संदीप घोषने जाणूनबुजून केली दिशाभूल; CBI च्या रिमांड नोटमध्ये मोठा खुलासा

Kolkata Doctor Case And Sandip Ghosh : कोलकाता ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आहे. आरोपी संदीप घोषच्या सीबीआय कोठडीबाबत नवी माहिती मिळाली. ...

घाईघाईत अंत्यसंस्कार, चुकीची माहिती अन्...; सीबीआयचे कोलकाता पोलिसांवर हादरवणारे आरोप - Marathi News | CBI has laid serious charges against the West Bengal Police in the Kolkata RG Kar hospital doctor case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घाईघाईत अंत्यसंस्कार, चुकीची माहिती अन्...; सीबीआयचे कोलकाता पोलिसांवर हादरवणारे आरोप

कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणात पश्चिम बंगाल पोलिसांवर सीबीआयने गंभीर आरोप लावले आहेत ...

चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, मग कपडे उतरवले आणि..., कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात धक्कादायक घटना   - Marathi News | Touched wrongly, then undressed and..., another shocking incident at a hospital in Kolkata   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चुकीच्या पद्धतीने स्पर्श, कपडे उतरवले आणि..., कोलकात्यातील रुग्णालयामधील धक्कादायक घटना

Kolkata Crime News: कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येमुळे उफाळलेला संताप अद्याप शांत झालेला नाही. अशा परिस्थितीतच कोलकात्यामधील आणखी एका सरकारी रुग्णालयात छेडछाडीची घटना घडली आहे. ...

Mohammad Shami: मोहम्मद शमीचा 'बंगाल क्रिकेट'कडून अपमान? १० महिन्यांनी बोलवून सत्कार, त्यातही केल्या दोन मोठ्या चुका - Marathi News | Mohammed Shami name wrong spelling mistake odi world cup year wrong cab bengal cricket award event viral photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शमीचा 'बंगाल क्रिकेट'कडून अपमान? १० महिन्यांनी सत्कार, त्यातही केल्या दोन मोठ्या चुका

Mohammad Shami, Bengal Cricket: २०२३च्या वनडे वर्ल्डकपमधील दमदार कामगिरीचा आता केला सन्मान ...