शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : वाढलेलं वजन भराभर कमी करणारी ‘ही’ ५ पेयं, वजनाचा काटा सरसर उतरेल-पाहा यादी

सखी : सामोसा-गुलाबजाम खाल्ले भरपूर तर तेवढ्या कॅलरी जाळायला तुम्हाला किती चालावं लागेल, माहिती आहे?

सखी : झटपट वजन कमी करायचं? मग दुपारच्या जेवणात तुमच्या ताटात 'हे' पदार्थ असायलाच पाहिजेत

सखी : सलग ९ दिवसांच्या उपवासामुळे ॲसिडीटी वाढण्याची भीती? ७ टिप्स- उपवासाचा त्रास मुळीच होणार नाही

सखी : हेल्दी पदार्थ खाऊनही पोट सुटतच चाललंय? फायबरयुक्त खा ६ पदार्थ; वजन घटेल - पोटही होईल साफ

सखी : भाजीसोबत फुकट मिळणारी 'ही' पानं वेट लॉससाठी बेस्ट; चमचाभर चटणी रोज खा; पोटाची चरबी झरकन घटेल

सखी : शाकाहारी लोकांना भरपूर प्रोटीन देणारे ६ पदार्थ, महागडे प्रोटीन शेक पिण्याची गरजच नाही

सखी : वजन कमीच होत नाही? रोज फक्त १० मिनिटांचा व्यायाम- आठवडाभरात झरझर वजन उतरेल

सखी : रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ६ वाजता जेवल्याने तब्येतीवर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात ४ कारणं

सखी : डाएटिशियन सांगतात नाश्त्यामध्ये ४ पदार्थ मुळीच खाऊ नये- वजन आणि शुगर भराभर वाढेल