अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. दिवसभरातील तो आपला सर्वात पहिला आहार असतो. जर तुम्ही सकाळी नाश्ता करत नसाल तर तुम्ही स्वतःच तुमच्या आरोग्याशी हेळसांड करत आहात. ...
शरीराचं वजन वाढण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. अशातच आणखी एक नवीन बाब समोर येत आहे. ती म्हणजे, शरीरामध्ये पाणी जमा झाल्यामुळेही तुमचं वजन वाढू शक ...
महिला सामान्यपणे थायरॉइड हार्मोनला वजन वाढण्याला जबाबदार मानतात. पण सत्य हे आहे की, थायरॉइड व्यतिरिक्तही आपल्या शरीरात असे अनेक हार्मोन्स असतात जे वजन वाढण्याला अधिक जबाबदार असतात. ...