अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
तुम्हाला हे माहीत असेलच की, चांगली झोप घेणे आरोग्यासाठी कशी फायदेशीर असते. चांगली झोप घेतल्याने तुम्ही तणावमुक्त तर व्हालच सोबतच तुमचं वजन कमी करण्यासाठीही झोप फायदेशीर ठरते. ...
ओट्स पोषक तत्वांमुळे नाश्त्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. तसेच ओट्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळून येतात. त्यामुळे वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी ओट्स अत्यंत फायदेशीर ठरतात. त्यामुळेच अनेक लोक नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करतात. ...
जर तुम्ही हेल्थ कॉन्शिअस असाल तर अनेकदा तुम्ही जेवणाऐवजी सलाड ऑर्डर करता. परंतु, जेवणं स्किप करून सलाड खाणं खरचं हेल्दी आहे का? उत्तर कदाचित नाही असेल. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, असं का बरं? ...