अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी कोणतीही वगैरे नाही. पण काही फळं आणि भाज्या अशा आहेत, ज्यांचा आहारात समावेश करून काही दिवसात तुम्ही पोटावरील चरबी कमी करू शकता. ...
गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं. हे वजन जेवढ्या वेगाने वाढतं, तेवढ्या वेगान कमी मात्र होत नाही. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरही न्यू मदर्सना वजन कमी करणं मात्र अत्यंत अवघड होतं. ...
सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकजण आपल्या फिटनेसची काळजी घेऊ लागले आहेत. मग तो नाश्ता असो वा दुपारचं जेवण किंवा मग रात्रीचं जेवण. पण तुम्हाला माहीत आहे का? ...
उत्तर भारतात बेसनाची कढी शुभ मानली जाते. एवढचं नाहीतर उत्सवासाठी प्रसाद म्हणूनही बेसनाची कढी तयार केली जाते. महाराष्ट्रातही हा पाहुण्यापदार्थाचा अनेकांनी स्विकार केला असून मोठ्या चविने या पदार्थाचा आहारात समावेश केला जातो. ...