लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
केवळ आहार आणि आळसच नाही तर हिवाळ्यात वजन वाढण्याची 'ही' आहेत कारणे... - Marathi News | Why we gain more weight in winter? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :केवळ आहार आणि आळसच नाही तर हिवाळ्यात वजन वाढण्याची 'ही' आहेत कारणे...

अनेकांना हा प्रश्न पडतो की, हिवाळ्यात वजन जास्त का वाढतं? तर याचं एक मुख्य कारण समोर आलं आहे. ...

हातांवरची चरबी वाढलीये? घरच्या घरी असा करा व्यायाम... - Marathi News | know how to loss arm fat | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हातांवरची चरबी वाढलीये? घरच्या घरी असा करा व्यायाम...

वजन वाढण्याची समस्या ही सध्याच्या काळात भरपूर महिलांमध्ये दिसून येते. ...

Weight loss : 'या' चार अ‍ॅक्यूप्रेशर पॉइंट्सला रोज दाबा, लवकर कमी होईल वजन - Marathi News | Weight loss : Press these four acupressure points daily to lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Weight loss : 'या' चार अ‍ॅक्यूप्रेशर पॉइंट्सला रोज दाबा, लवकर कमी होईल वजन

अ‍ॅक्यूप्रेशर एक चीनमधील प्राचीन उपचार पद्धत आहे. ज्यात शरीरावरील काही विशेष पॉइंट्सवर बोटांनी दबाव टाकला जातो. ​​ ...

दुप्पट वेगाने कमी होईल वजन, फक्त आपल्या पूर्वजांनी सांगितलेली ही ट्रिक वापरा! - Marathi News | Exercise after or before breakfast for weight loss | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दुप्पट वेगाने कमी होईल वजन, फक्त आपल्या पूर्वजांनी सांगितलेली ही ट्रिक वापरा!

शरीरात वाढणारी चरबी कंट्रोल करण्यासाठी आपण कितीही प्रयत्न करता, तेवढा जास्त तुम्ही तणाव घेता. म्हणजे ही चरबी कशी कमी होणार यासाठी प्रयत्न करण्याऐवजी वाढत्या वजनाचं टेन्शन अधिक घेता. ...

काय सांगता! किस केल्याने झटपट कमी होतं वजन, जाणून घ्या कसं? - Marathi News | Mental and physical health benefits of kissing | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय सांगता! किस केल्याने झटपट कमी होतं वजन, जाणून घ्या कसं?

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा तुम्हाला आवडणारा उपायही करून बघा. ...

हिवाळ्यात पोटावरील चरबी आणि वजन झटपट कमी करण्यासाठी काय खावे? - Marathi News | Trying to loose belly fat include these foods in your daily diet this winter | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात पोटावरील चरबी आणि वजन झटपट कमी करण्यासाठी काय खावे?

शरीराचं वजन वाढण्यासोबतच पोटावरील चरबी वाढल्याने पोटही पुढे येतं. बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी वाढल्याने डायबिटीस, हृदयरोग, ब्लड प्रेशरचा धोकाही वाढतो. ...

वजन वाढलयं? हळदीच्या वापराने ७ दिवसात वजन होईल कमी, मग बघा कमाल.... - Marathi News | How to loss weight by using turmeric | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन वाढलयं? हळदीच्या वापराने ७ दिवसात वजन होईल कमी, मग बघा कमाल....

हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधी गुणधर्मामुळे प्रचलीत आहे.  रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचा गुण हळदीत आहे. ...

महिलांनी वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स, मग बघा कमाल! - Marathi News | Fitness tips for heavy type of body women | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :महिलांनी वजन कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स, मग बघा कमाल!

वेगवेगळ्या कारणांनी महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या अधिक बघायला मिळते. याला जास्त वेळ एका जागेवर बसून काम करणे, हार्मोन्स असंतुलन, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी अशी वेगवेगळी कारणे आहेत. ...