लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
प्रयत्न करूनही वजन कमी होत नाहीय? जाणून घ्या जास्त कॅलरी बर्न करण्याची योग्य वेळ.... - Marathi News | Weight loss : time of the day when you burn the most calories api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :प्रयत्न करूनही वजन कमी होत नाहीय? जाणून घ्या जास्त कॅलरी बर्न करण्याची योग्य वेळ....

मुळात वजन कमी करणं हे फार आव्हानात्मक काम आहे. यात अनेकजण एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. ती म्हणजे वजन कमी करण्याची वेळ. ...

भात खाणं बंद न करताही वजन कमी करू शकता, फक्त वापरा 'ही' पद्धत... - Marathi News | How to lose weight while eating white rice api | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :भात खाणं बंद न करताही वजन कमी करू शकता, फक्त वापरा 'ही' पद्धत...

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि भात खाणंही सोडायचं नसेल तर भात खाण्याची योग्य पद्धत तुम्ही माहीत असायला हवी. ...

वेलचीच्या पाण्याने कसं झटपट वजन कमी होतं वाचाल, तर आजपासून सुरू कराल सेवन! - Marathi News | Drinking cardamom elaichi water can help you lose weight in just 14 days api | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वेलचीच्या पाण्याने कसं झटपट वजन कमी होतं वाचाल, तर आजपासून सुरू कराल सेवन!

वेलचीमध्ये मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम हे तत्व असतात. ज्यांनी आपल्या आरोग्याला वेगवेगळे फायदे मिळतात. ...

ड्रेस घट्ट होतो म्हणून निराश होणं सोडा, नारळाच्या तेलाचा फंडा वापरून वजन 'असं' कमी करा... - Marathi News | Coconut oil also helpful weighs loss know how myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ड्रेस घट्ट होतो म्हणून निराश होणं सोडा, नारळाच्या तेलाचा फंडा वापरून वजन 'असं' कमी करा...

तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर नारळाच्या तेलाचा आहारात समावेश करा. कारण त्यामुळे शरीरावरची चरबी वाढणार नाही.  ...

हातांची चरबी वाढल्यामुळे हवेतसे कपडे घालण्यासाठी विचार करत असाल ,तर 'असं' ठेवा स्वतःला मेंटेन! - Marathi News | How to loss arm fat by doing easy exercise at home | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हातांची चरबी वाढल्यामुळे हवेतसे कपडे घालण्यासाठी विचार करत असाल ,तर 'असं' ठेवा स्वतःला मेंटेन!

जिमला न जाता फक्त स्वतःसा १५ ते २० मिनिटं देऊन तुम्ही आपलं शरीर चांगलं ठेवू शकता. ...

कधीपर्यंत पोटाचा घेर आत घेऊन फोटो काढणार? 'हा' सोपा उपाय करून पोटावरील चरबी करा कमी! - Marathi News | Know how cumin or jeera water helps to reduce belly fat | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :कधीपर्यंत पोटाचा घेर आत घेऊन फोटो काढणार? 'हा' सोपा उपाय करून पोटावरील चरबी करा कमी!

असाच एक नैसर्गिक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण या उपायाने लगेच पोटावरील चरबी कमी होणार नाही. ...

हिवाळ्यात जास्त झोपल्यामुळे वाढलेलं वजन झटपट कमी करण्यासाठी करा ही ५ योगासन! - Marathi News | How to loss weight by doing yogasana | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात जास्त झोपल्यामुळे वाढलेलं वजन झटपट कमी करण्यासाठी करा ही ५ योगासन!

योगासनांमुळे तुम्ही घरच्याघरी जीमला न जाता वजन कमी करू शकता. ...

पोटाच्या चरबीमुळे शरीर बेढब दिसतय? 'या' उपायांनी लठ्ठपणा करा दूर - Marathi News | Know to hoe to loss belly fat and look perfect | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटाच्या चरबीमुळे शरीर बेढब दिसतय? 'या' उपायांनी लठ्ठपणा करा दूर

वजन वाढण्याची समस्या ही सगळ्याच महिलांमध्ये जाणवत असते. ...