हातांची चरबी वाढल्यामुळे हवेतसे कपडे घालण्यासाठी विचार करत असाल ,तर 'असं' ठेवा स्वतःला मेंटेन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 12:43 PM2020-02-23T12:43:04+5:302020-02-23T13:51:24+5:30

जिमला न जाता फक्त स्वतःसा १५ ते २० मिनिटं देऊन तुम्ही आपलं शरीर चांगलं ठेवू शकता.

How to loss arm fat by doing easy exercise at home | हातांची चरबी वाढल्यामुळे हवेतसे कपडे घालण्यासाठी विचार करत असाल ,तर 'असं' ठेवा स्वतःला मेंटेन!

हातांची चरबी वाढल्यामुळे हवेतसे कपडे घालण्यासाठी विचार करत असाल ,तर 'असं' ठेवा स्वतःला मेंटेन!

googlenewsNext

वर्कआऊट किंवा व्यायाम करत असाताना महिला आपले खांदे आणि  हातांच्या चरबीकडे फारसं लक्ष देत नाहीत. त्यामुळे फॅट जमा होऊन हातांच्या बाजूची चरबी वाढत जाते.  काही महिलांना जीमला जाण्यासाठी वेळ नसतो. घरी सुद्धा इतर कामात व्यस्त असल्यामुळे व्यायामाशी फारसा संबंध येत नाही. 

तरी सुद्धा सगळ्यांनाच असं वाटत असतं की आपले हात वेल शेप्ड असावेत. तुम्ही सुद्धा असा विचार करत असाल तर आज आम्ही  तुम्हाला अशा काही योगासन आणि व्यायामच्या प्रकारांबद्दल सांगणार आहोत. हे करण्यासाठी तुम्हाला  फारला वेळ  द्यावा लागणार नाही. फक्त १५ ते २० मिनिटं वेळ देऊन तुम्ही  स्वतःला हवे तसे आर्म्स मिळवू शकता. 

(image credit- india.com)

कारण हातांची चरबी कमी असेल तर कोणताही ड्रेस साडी किंवा वेस्टन कपडे घातल्यानंतर हात चांगले दिसत असतात. त्यासाठी हे व्यायाम प्रकार तुम्ही केले तर काही दिवसात शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी करू शकता. यापैकी कोणताही व्यायाम प्रकार करून तुम्ही हेल्दी राहू शकता. मग  बघा कसे करायचे हे व्यायाम प्रकार.

१)

२)

३)

४)

५)
 

Web Title: How to loss arm fat by doing easy exercise at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.