अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
आहार तज्ज्ञांच्या मते संध्याकाळी पाच नंतर केल्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या चुकांमुळे वजन कमी होत नाही. वजन कमी करायचं असेल तर संध्याकाळी पाच नंतर आपण काय खातो, कसं आणि किती खातो तसेच कधी झोपतो या सवयींवर बारकाईनं काम करायला हवं. ...
तुमचं डाएट ८० टक्के तुमच्या सध्याच्या खाण्याच्या सवयींशी जुळत असेल तरच तुम्ही ते दीर्घ काळासाठी करू शकाल आणि त्यातून टिकतील असे ‘रिझल्टस’ तुम्हाला मिळू शकतील. ...
संध्याकाळी शारीरिक व्यायाम चांगला होऊ शकतो. याबाबतचं संशोधन सांगतं की दिवस सरल्यानंतर अनेकांच्या शारीरिक क्रिया करण्याचा उत्साह आणि क्षमता वाढलेल्या असतात. स्नायुंची ताकद, त्यांची लवचिकता, व्यायाम करण्याची क्षमता ही सकाळच्या तुलनेत संध्याकाळी अनेकांच ...
Model loses twelve kg drinking water : या मॉडेलनं दिलेल्या माहितीनुसार हा प्रोग्राम फक्त ३६ दिवसांचा होता. त्यातील १२ दिवस तिनं फक्त पाण्याचे सेवन केले. इतर वेळी भाज्या, फळं, शेक, सप्लिमेंट्स आणि भूक न लागण्याच्या गोळ्याचा आहारात समावेश केला. ...