अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
Milind Soman Fitness : तो म्हणाला की, ''या सर्व गोष्टी माझ्यासाठी अधिक चांगल्या आहेत. मला काजू खूप आवडतात, त्यामुळे खिचडीमध्ये काजू घालायला विसरत नाही.'' ...
तांदूळ आणि उडीद डाळ यापासून बनविलेली इडली आणि डोसे आपण नेहमीच खातो. आता थाेडा बदल करा. मधुमेह कंट्रोलमध्ये ठेवणाऱ्या आणि अतिशय आरोग्यदायी असणाऱ्या फणसाच्या पीठाच्या इडल्या, डोसे आणि पराठे. करुन तर बघा! ...
वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेताय? मग आता रोज सकाळी उठल्यावर 'हे' नियम पाळून दिवसाची सुरुवात करा. थोड्याच दिवसात वजनाचा काटा डाव्या बाजूला झुकू लागेल. ...
भेंडीची भाजी तर आपण नेहमीच खातो. आता भेंडीचं पाणी म्हणजेच Okra Water पिऊन बघा. झटपट वेटलॉस करून फिट रहायचं असेल, तर Okra Water चा हा फंडा करून बघाच. ...
Weight loss Tips : दालचिनीच्या चहात मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. ...