महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? 'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं? 'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान "काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली, स्वाभिमान गुंडाळून..."; एकनाथ शिंदेंचा खोचक टोला
Weight Loss Tips FOLLOW Weight loss tips, Latest Marathi News अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील. Read More
सणासुदीचे जेवण झाले की मस्त लवंग लावलेले हिरवेचुटुक विड्याचे पान हमखास खावे वाटते. फक्त सणासुदीलाच नाही, तर नेहमीच खात जा विड्याचं पान. ...
Weight loss : जिममध्ये जाणे आणि वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे याशिवाय काही सोपे उपाय तुम्हाला यात मदत करू शकतात, जसे की बडीशेप पाणी पिणे. ...
महालक्ष्मी विसर्जनासाठी घरोघरी बनविण्यात येणारा दहीभात म्हणजे वेटलॉससाठी उत्तम आहार आहे. पण दहीभात कधी आणि कसा खावा, याचीही योग्य माहिती हवी. ...
वाढलेलं वजन कमी कसं करायचं? कॅलरीज शरीराचा घेर वाढवतायत? कॅलरीज ही प्रत्येक दुसऱ्या माणसाच्या आयुष्यातली समस्या ठरतेय.. तर तुम्हालाही कॅलरीज कशा कमी करायच्या हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडीओ शेवट पर्यंत नक्की बघा ...
बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने तिच्या चाहत्यांसाठी नुकतेच एक फिटनेस मोटीव्हेशन दिले आहे. यामध्ये तिने स्ट्रेचिंग करण्याचे फायदे सांगितले आहेत. ...
Fitness Tips : . रोज १५ ते ३० मिनिटे चालून तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता. तसेच याने तुमच्या पर्सनॅलिटीमध्येही बदल दिसेल. ...
कधीकधी फटाफट वजन कमी करण्याच्या नादात नेमक्या नको त्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे वजन कमी तर काही होत नाहीच, उलट आणखी वेगात वाढू लागते. ...
Its a quick 4 minute routine to get you warmed up before you get to the real action. ...