लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
२-५ की १०? दररोज किती बदाम खाणं तब्येतीसाठी चांगलं? नेमके कधी खावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | How many almonds should you eat in a day, what is the proper time for eating badam? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :२-५ की १०? दररोज किती बदाम खाणं तब्येतीसाठी चांगलं? नेमके कधी खावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? ६ फळं नियमित खा- अशक्तपणा कमी होऊन रक्तातील लाेह वाढेल - Marathi News | 6 Fruits that helps to increase hemoglobin level naturally, How to reduce iron deficiency? which food and fruits to eat when having anemia? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? ६ फळं नियमित खा- अशक्तपणा कमी होऊन रक्तातील लाेह वाढेल

...

व्यायाम केल्यानंतर भात खाल्ला तर वजन वाढतं का? पोट कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात.... - Marathi News | What To Eat After A Workout Post : Eating Rice After Workout Is Healthy Or Not Expert Explains | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम केल्यानंतर भात खाल्ला तर वजन वाढतं का? पोट कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....

What To Eat After A Workout Post : वर्कआऊटनंतर काय खायचं काय नाही याबाबत बरेचजण प्रश्न विचारतात पण भात खाल्ल्याशिवाय अनेकांना जेवल्यासारखं वाटतच नाही ...

काजू-बदाम सोडा; कॅल्शियम, प्रोटीननं खच्चून भरलीये ही भाजी; हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल - Marathi News | Weight Loss Fight Cancer Know 10 Amazing Health Benefits Of Purple Cabbage According To Harved | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काजू-बदाम सोडा; कॅल्शियम, प्रोटीननं खच्चून भरलीये ही भाजी; हाडांना मिळेल ताकद-फिट राहाल

Amazing Health Benefits Of Purple Cabbage : या भाजीत कॅलरीज आणि फॅट्स कमी असतात. फायबर्स जास्त असतात. ...

पोट कमी करायचंय-डाएट शक्य नाही? रोजचं जेवण 'या' पद्धतीनं खा, महिन्याभरात चरबी होईल कमी - Marathi News | Healthy Way And Diet For Weight Loss Expert Explain : Easy Ways To Lose Weight Naturally by Health Experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट कमी करायचंय-डाएट शक्य नाही? रोजचं जेवण 'या' पद्धतीनं खा, महिन्याभरात चरबी होईल कमी

Healthy Way And Diet For Weight Loss Expert Explain : आपल्या डाएटमध्ये प्रोटीन्सयुक्त पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुम्हाला सतत वजन वाढण्याची समस्या उद्भवणार नाही ...

व्यायाम न करता वजन कमी करायचंय? मग 'हे' ६ पदार्थ खा- वजन नेहमीच राहील आटोक्यात - Marathi News | Low calories and high fibre food for fast weight loss, What to eat for weight loss | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :व्यायाम न करता वजन कमी करायचंय? मग 'हे' ६ पदार्थ खा- वजन नेहमीच राहील आटोक्यात

...

ओटी पोट लटकतंय-मांड्या जाड दिसतात? १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, पटकन वितळेल चरबी - Marathi News | How to Go From Fat To Fit in 30 Days : Bottle Gourd Juice for Weight Loss Amazing Health Benefits Of Lauki Juice by Experts Dietitian | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट लटकतंय-मांड्या जाड दिसतात? १ ग्लास पाण्यात हा पदार्थ घालून प्या, पटकन वितळेल चरबी

How to Go From Fat To Fit in 30 Days : या ज्यूसच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. ...

थुलथुलीत पोट-वाढलेल्या वजनाने त्रस्त? रिकाम्या पोटी खा स्वयंपाकघरातील ५ गोष्टी-दिसेल फरक - Marathi News | 5 Superfoods that Burn Belly Fat and Help With Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थुलथुलीत पोट-वाढलेल्या वजनाने त्रस्त? रिकाम्या पोटी खा स्वयंपाकघरातील ५ गोष्टी-दिसेल फरक

5 Superfoods that Burn Belly Fat and Help With Weight Loss : वाढलेलं वजन आवाक्यात आणण्यासाठी सकाळीच खा ५ गोष्टी.. ...