लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
मेहनत घेऊनही वजन घटत नाही? सकाळी ४ गोष्टी महिनाभर करा; पोट - मांड्या सगळंच कमी होईल - Marathi News | Morning Habits to Help You Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेहनत घेऊनही वजन घटत नाही? सकाळी ४ गोष्टी महिनाभर करा; पोट - मांड्या सगळंच कमी होईल

Morning Habits to Help You Lose Weight : जिममध्ये न जाता व्हाल बारीक; वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी या गोष्टी करा.. ...

सकाळ-संध्याकाळ चालता पण पोट जसंच्या तसंच? किती, कसं चालायचं योग्य पद्धत पाहा-स्लिम व्हा - Marathi News | How Many Steps Should People Take Per Day : Right Way to Walk According to Experts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळ-संध्याकाळ चालता पण पोट जसंच्या तसंच? किती, कसं चालायचं योग्य पद्धत पाहा-स्लिम व्हानिरोगी राहण्य

How Many Steps Should People Take Per Day : एका अभ्यासानुसार वाढत्या वयात पायी चालल्याने तब्येतीला बरेच फायदे मिळतात फक्त चालण्याची योग्य पद्धत माहित असायला हवी.  ...

मॉर्निंग वॉकवरून परतल्यानंतर नक्की खा ४ पदार्थ, वेट लॉस होईल सुपरफास्ट; फिट राहायचं असेल तर.. - Marathi News | Walking after meals can help you lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मॉर्निंग वॉकवरून परतल्यानंतर नक्की खा ४ पदार्थ, वेट लॉस होईल सुपरफास्ट; फिट राहायचं असेल तर..

Walking after meals can help you lose weight : काही लोकं सकाळी असे काही पदार्थ खातात, ज्यामुळे व्यायाम करूनही वजन कमी होत नाही ...

ओटी पोट सुटलंय-मागून कंबर मोठी दिसते? रोज 'हा' पदार्थ खा-झरझर घटेल चरबी, मेटेंन राहाल - Marathi News | Sweet Potato Upma For Weight Loss : How Sweet Potato is Good For Weight Loss According to Research | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटी पोट सुटलंय-मागून कंबर मोठी दिसते? रोज 'हा' पदार्थ खा-झरझर घटेल चरबी, मेटेंन राहाल

Sweet Potato Upma For Weight Loss (Pot Kami karnyache upay sanga) :वजन कमी करण्यासाठी जास्तवेळ उपाशी न राहता तुम्ही योग्य खाण्यापिण्याच्या पदार्थांची निवड करायला हवी. ...

पोट-मांड्याची चरबी वाढलीये? जीम, डाएट काहीच न करता ५ गोष्टी फॉलो करा; स्लिम व्हाल - Marathi News | Quick Weight Loss Tips : Dr Told 5 Most Effective Weight Loss Tips For Women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट-मांड्याची चरबी वाढलीये? जीम, डाएट काहीच न करता ५ गोष्टी फॉलो करा; स्लिम व्हाल

Quick Weight Loss Tips : बिझी लाईफस्टाईलमुळे वजन घटवण्याच्या प्रक्रियेत अडथळे येतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करू शकता. ...

डायबिटिस असेल तर नेमकी कोणती भाकरी खावी? ज्वारीची की बाजरीची?- डॉक्टर सांगतात..... - Marathi News | Jowar bhakari or Bajra Bhakari? which roti is good for diabetic patient? best food for diabetic patient | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटिस असेल तर नेमकी कोणती भाकरी खावी? ज्वारीची की बाजरीची?- डॉक्टर सांगतात.....

Which Roti Is Good For Diabetic Patient?: मधुमेह असणाऱ्यांनी ज्वारीची भाकरी खाणं चांगलं की बाजरीची- बघा याविषयी डॉक्टर काय सांगतात... ...

'शैतान' फेम ज्योतिकाचं साधं सोपं फिटनेस सिक्रेट; तिचे वय किती? विश्वास नाही बसणार.. - Marathi News | Jyotika Unbelievable Fitness at the Age of 45 | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :'शैतान' फेम ज्योतिकाचं साधं सोपं फिटनेस सिक्रेट; तिचे वय किती? विश्वास नाही बसणार..

Jyotika Unbelievable Fitness at the Age of 45 : एका मुलीची आई असून, ज्योतिका इतकी फिट आणि दिसायला यंग कशी? ...

कोण म्हणतं रात्री कमी जेवल्यानं वजन घटतं? ९ गोष्टी करा, पोटभर खा-वजन भराभर कमी होईल - Marathi News | Easy Ways To Weight Loss According to Experts : How to Loss Weight With 9 Easy Steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं रात्री कमी जेवल्यानं वजन घटतं? ९ गोष्टी करा, पोटभर खा-वजन भराभर कमी होईल

Easy Ways To Weight Loss According to Experts : जेवणाच्या वेळांचाही तब्येतीवर परिणाम होतो. ...