शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : वजन झटपट कमी करण्यासाठी नारळपाणी आहे खूप उपयोगी! पण कधी आणि कसं प्यावं? बघा...

सखी : ऑफिसमधून घरी गेल्यावर खूप गळाल्यासारखं वाटतं? दुपारी ४ नंतर १ गोष्ट आठवणीने करा- थकवा पळून जाईल

आरोग्य : 'लठ्ठपणा सर्व आजारांचा राजा' तज्ज्ञांचं मत, जाणून घ्या वजन कमी करण्याचे उपाय

सखी : आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात गोकर्णाचं निळंशार पाणी पिण्याचे ६ फायदे, बघा कसा करायचा गोकर्णाचा उपयाेग

सखी : रात्रीच्या जेवणानंतर पोट फुगते? सकाळीही जड वाटते? जेवणानंतर रोज प्या १ 'जादुई' पेय - पोटाची चरबी घटेल

सखी : लठ्ठपणाशी फाईट करणारी ५ पेयं, थुलथुलीत पोटाची चरबी वितळलीच म्हणून समजा, वजन होईल कमी

सखी : व्यायाम करताना थकवा जाणवतो? खा स्टॅमिना वाढवणारे ५ पदार्थ, दिवसभर वाटेल एनर्जेटिक - वजनही घटेल

सखी : Monsoon Special: वजन वाढेल म्हणून चक्क भजी खायला नाही म्हणता? वाचा आहारतज्ज्ञांचा खास सल्ला 

सखी : पावसाळ्यात ४ पदार्थ न चुकता खा, सुधारेल पचन आणि मेटाबॉलिजम वाढल्याने वजनही घटेल पटकन

सखी : २ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..