शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : प्रचंड मेहनतीने कमी केलेलं वजन पुन्हा वाढू नये म्हणून ७ टिप्स- वजनाचा काटा हलणार नाही!

सखी : वजन आणि शुगर वाढण्याच्या भीतीने मोदक खाणं टाळताय? वाचा ऋजुता दिवेकरांचा खास सल्ला

सखी : डाएटिशियन ऋजुता दिवेकर सांगतात ५ पॉवरफुल फूड कॉम्बिनेशन! वजन होईल कमी - रहाल कायम फिट...

सखी : सेरेना विल्यम म्हणते केले मी ‘ओझेम्पिक’ने वजन कमी, जगभरातून टिका-खप्पड दिसण्यातून काय साधले?

सखी : पोटाचे टायर झाले? सकाळी उठल्यावर करा ' या' ५ गोष्टी, बेली फॅट होईल झरझर कमी- चेहराही चमकेल

सखी : जाडजूड बेढब झालेल्या मांड्या सुडौल करण्यासाठी ५ घरगुती उपाय- पायांची ताकद वाढेल-चरबीही घटेल

सखी : रोज सकाळी गरम पाणी-लिंबाचा रस पिण्याचे फायदेच माहिती नाहीत? त्वचा-वजन-आवाज सगळंच जाईल बदलून

सखी : पोट खूपच सुटलं? चपाती बनेल फॅट कटर; कणकेत 'हा' पदार्थ कालवून करा चपात्या-पाहा बदल

सखी : Weight Loss Drink : थुलथुलीत पोट-जाडजूड मांड्या? १ ग्लास पाण्यात ‘हे’ दाणे घालून प्या-फॅटलॉसचा सोपा उपाय

सखी : जेवणानंतर लगेच काहीतरी गोड खावंसं वाटतं, साखर किंवा गूळ खाता? पाहा ‘असं’ का होतं आणि उपाय