शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : रोज रात्री दुधात ‘हा’ पदार्थ घालून प्या, सुटलेलं पोट होऊ लागेल सपाट - सोपा उपाय...

सखी : जेवणापूर्वी पाणी प्यायलं तर काय फायदा होतो? तज्ज्ञ सांगतात, फक्त १ सवय बदला आणि पाहा फरक

सखी : वजन कमी होण्यासाठी रात्री काय खायचं? ७ सोपे पर्याय, महिन्याभरात वजनात दिसेल फरक

सखी : सब्जा की चिया सीड्स? वेटलॉस आणि तब्येतीसाठी फायद्याचं काय, खिशाला परवडतं काय?

सखी : ५ मिनिटांत ५ व्यायाम, ब्रा फॅट कमी करण्यासाठी सकाळी करा 'एवढंच', पाठीवरचे फॅट्सही होईल कमी

सखी : ना व्यायाम -ना डाएट, तरी वजन झरझर कमी होऊन ३० दिवसांत दिसाल फिट, पाहा कसे?

सखी : रोज घरचंच जेवण - जंक खात नाही तरीही शुगर आणि वजन वाढतं? डॉक्टर सांगतात, रोज एवढंच चुकतं..

सखी : रोज 'हे' सुपरफूड खा- वजन तर कमी होईलच, रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलही कंट्रोलमध्ये राहील

सखी : पोटाची ढेरी - कंबरेचा घेर कमी करणारा पाण्याचा उपाय, फुकटात वजन होतं झरझर कमी...

सखी : भात खाऊन वजन वाढण्याचं टेन्शन? 'या ' पद्धतीने पोटभर भात खा, वजन वाढणार नाही