अकोला : उगवा येथील पाणीटंचाई निवारणासाठी तात्पुरती पूरक नळ योजनेच्या कामासाठी २० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी २१ जानेवारी रोजी दिला. ...
आदर्की-फलटण पश्चिम भागातील चार गावांच्या पाणी पुरवठा योजना मुळीकवाडी धरणावर अवलंबून आहेत. मुळीकवाडी धरण आटल्याने चार गावांच्या पाणी पुरवठा योजना धोक्यात आल्या होत्या. संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी बलकवडी कालव्यातून बिबी-मुळीकवाडी ओढ्याला पाणी सोडले. ...
भोकरदन तालुक्यातील निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी शासनाने अधिग्रहित केल्या होत्या. मात्र त्यांना वर्षभरानंतरही पैसे न मिळाल्याने शेतकरी नाराज आहेत. ...
तालुक्यातील सोमठाणा येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोअर दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या कामासाठी पाणी नेत असलेल्या ठेकेदाराला ११ जानेवारी रोजी येथील ग्रामस्थांनी अडविले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हे पाणी गावासाठी आरक्षि ...