लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ - Marathi News | Time to give up crops without water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ

राजापूर परिसरातील विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाणीटंचाईचे सावट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांनी भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके घेतले असून, पाण्याअभावी शेतकऱ्यांना ही पिके साोडून देण्याची वेळ आली आहे. ...

भंडारद-यातून मिळणार चार आवर्तने; उद्यापासून सुटणार आवर्तन  - Marathi News | The store will receive four revisions; Tomorrow's departure tomorrow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारद-यातून मिळणार चार आवर्तने; उद्यापासून सुटणार आवर्तन 

भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी रब्बी हंगामास एक तर उन्हाळ्यासाठी तीन अशी चार पाण्याची आवर्तने सोडण्यात येणार आहे. दरम्यान निळवंडे धरणाच्या आऊटलेट गेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बुधवारी सुटणारे रब्बीचे आवर्तन पाच दिवस उशिराने म्हणजेच रविवारी कि ...

पेठ तालुक्यातील पाणीप्रश्नावर चर्चा - Marathi News | Discussion on water issues in Peth taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ तालुक्यातील पाणीप्रश्नावर चर्चा

सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित करंजाळी येथील एमजेएम कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित दोनदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत पाणीप्रश्नावर चर्चा करण्यात आली. ...

बल्लारपूरला मुबलक पाणी पुरवठा होणार - Marathi News | Ballarpur will have abundant water supply | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूरला मुबलक पाणी पुरवठा होणार

सद्यास्थितीत येथील जीवन प्राधिकरण केंद्राला वर्धा नदीच्या पात्रातील तीन खुल्या विहिरीतून पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यात पात्रातील पाणी कमी झाले की, दोन विहिरी कोरड्या पडतात. त्यानंतर केवळ एकाच विविहीरीद्वारे पाणी पुरवठा होतो. यामुळे शहरात पाणी टंचाई हो ...

पाण्याचे आवर्तन वाढवून द्या - Marathi News | Increase the water cycle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याचे आवर्तन वाढवून द्या

मालेगाव शहराची सध्याची व भविष्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी गिरणातून ४०० दलघफू पाणी, तर चणकापूर धरणामधूम एक आवर्तन वाढवून द्यावे, अशी मागणी आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली आहे. ...

शहापूर तालुक्यातील दोन पाड्यांत पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in two parks in Shahapur taluka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर तालुक्यातील दोन पाड्यांत पाणीटंचाई

ग्रामस्थांची वणवण : टँकरची केली मागणी ...

साडेतीन कोटींचा टंचाई कृती आराखडा - Marathi News | A three and a half crore scarcity action plan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :साडेतीन कोटींचा टंचाई कृती आराखडा

जालना तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई पाहता पंचायत समिती प्रशासनाने ३ कोटी ४४ लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा सादर केला ...

बहुतांश बंधाऱ्यात अत्यल्प जलसाठा - Marathi News | Very few reservoirs in most of the embankments | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बहुतांश बंधाऱ्यात अत्यल्प जलसाठा

शासनाने शिवारात लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधले. त्यात काही बंधारे निधीअभावी रखडले आहे. तर काही बंधारे अर्धवट असून यात शासनाचा लाखो रूपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही, हे दुर्दैव आहे. यंदा हिवाळ्यातच बंधाºय ...