टंचाई परिस्थितीमध्ये टँकर आणि विहीर अधिग्रहणासाठी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झालेल्या प्रस्तावांची संख्या वाढली असून, प्रलंबित प्रस्तावांची संख्याही ३५ वर पोहचल्याने टंचाई उपाययोजनांची कामे संथगतीने होत असल्याचे दिसत आहे़ ...
हदगाव तालुक्यातील चाभरा, निमगाव, चोरंबा, खैरगाव, रोडगी, सोनाळा व चाभरातांडा या सात गावांचा अर्धापूर तालुक्यात समावेश करण्याची प्रक्रिया रेंगाळली आहे़ ...
जिल्ह्यात दुष्काळामुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली असून विहीर अधिग्रहण व टँकरसाठी पंचायत समित्यांकडे एकूण ३६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्यक्ष टँकर मात्र एकाही गावामध्ये अद्याप सुरु नाही. ...