तालुक्यातील १९२ गावांमध्ये भीषण पाणी टंचाई भासत आहे. तालुक्यात १०७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर ८ गावांना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू आहे. ...
तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. गोदावरीच्या पात्रातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका ग्रामस्थांना ...
वाशिम : ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा फटका शौचालय वापराला बसत आहे. जेथे पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही; तेथे शौचालयासाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेमधून उपस्थित केला जात आहे. ...
मनमाड शहरात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, येथील श्रावस्तीनगर भागात वीस दिवस उलटूनही पाणीपुरवठा करण्यात न आल्याने संतप्त महिलांनी नगरसेवक अर्चना जाधव यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर हंडा मोर्चा काढला. ...