वाशिम : तालुक्यातील धुमका येथे भारत निर्माण योजनेंतर्गत ३३ लाख ३१ हजार ४२० रुपयांचा खर्च दाखवून पाणीपुरवठा योजनेचे काम झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. ...
वाशिम: जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्तधान्य दुकानांतून शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यात येणाºया मासिक नियतनात बदल करण्यात आला असून, तांदुळाचे वाटप एक किलोने कमी करून, गव्हाचे प्रमाण १ किलोने वाढविण्यात आले आहे. ...
वाशिम: स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात स्वच्छता अभियानातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून नागरी भागांत आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
वाशिम: जिल्हय़ात एकमेव वाशिम येथे शासकीय दूध संकलन केंद्र सुरू आहे; मात्र त्या ठिकाणी दूध उत्पादक संघांकडून पाठविल्या जाणार्या दुधाच्या प्रमाणावर सक्तीने र्मयादा लादण्यात आली असून, दैनंदिन केवळ १२00 लीटर दूध स्वीकारले जात आहे. यामुळे मात्र उर्वरित हज ...
मालेगाव: तालुक्यातील वाघळूद येथील शेतकरी किसन मस्के (वय ५५) यांनी रविवारी सकाळी ८.३0 वाजताच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, शिरपूर पोलिसांनी सकाळी ११.३0 च्या सुमारास शवविच्छेदनासाठी मालेगाव ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलवि ...
जऊळका रेल्वे: काळामाथा येथील अवलिया महाराजांच्या यात्रेतून घराकडे परतणार्या इसमांची मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या कोंडू डाखोरे (वय ३८ वर्षे) या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी ४ फेब्रुव ...
शिरपूर जैन: येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानमध्ये डॉ. इंदरचंद व सरलाबाई छल्लानी यांच्या जीवित महोत्सवानिमित्त ३ व ४ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक अनुष्ठान व सर्वसिद्धिदायक सिद्धचक्र पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यात देशभरातील जैन मुनी ...
शिरपूरजैन (वाशिम) : येथून जवळच असलेल्या वाघळूद येथील किसन मस्के या कर्जबाजारी शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना ४ फेब्रुवारीला सकाळी ८.३0 वाजता उघडकीस आली. ...