लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

सण, उत्सवाच्या काळात फळे महागली - Marathi News | During the festive period, fruits became expensive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सण, उत्सवाच्या काळात फळे महागली

विविध प्रकारच्या फळांच्या किंमतीत वाढ झाली आहे. ...

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer commits suicide after napping | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

रिसोड तालुक्यातील कुऱ्हा येथील शेतकरी सूर्यभान राजाराम नागरे (७५) यांनी १ सप्टेंबर रोजी स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ...

भर पावसाळ्यात नद्यांची अवस्था भयावह; ४६ धरणांमध्ये मृत साठा! - Marathi News | The rivers' conditions are dire ; Dead reserves in 46 dams! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भर पावसाळ्यात नद्यांची अवस्था भयावह; ४६ धरणांमध्ये मृत साठा!

मोठ्या स्वरूपातील पावसाअभावी जिल्ह्यातील नद्या अद्याप वाहत्या झालेल्या नाहीत. ...

स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘अनिल’चा असाही पुढाकार! - Marathi News | Anil's Initiative for Competitive Exam Students! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘अनिल’चा असाही पुढाकार!

अनिलने सुरु केलेला हा उपक्रम मोफत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ...

शेतकऱ्याने दोन एकरातील वांग्याच्या पिकावर फिरविला ट्रॅक्टर - Marathi News | Farmer rolled a tractor on two acres of brinjol crop | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्याने दोन एकरातील वांग्याच्या पिकावर फिरविला ट्रॅक्टर

शेतातील दोन एकर क्षेत्रावरील वांग्याच्या पिकावर दिनांक३१ आॅगस्ट रोजी ट्रॅक्टर फिरवून वांग्याची झाडे काढून टाकण्यात आली आहेत.     ...

मुसळधार पावसामुळे झेंडू फुलशेतीची नुकसान - Marathi News | Damage to flower field due to heavy rains | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुसळधार पावसामुळे झेंडू फुलशेतीची नुकसान

या पावसामुळे मोरगव्हाण येथील तीन शेतकºयांची झेंडु फुलांची शेती जमीनदोस्त झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  ...

टेरका येथील गौण खनिज उत्खनन परिसराची पाहणी - Marathi News | Surveillance of a minor mineral excavation area at Terka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :टेरका येथील गौण खनिज उत्खनन परिसराची पाहणी

३० हजारापेक्षा अधिक ब्रास दगड उत्खनन झाल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने शनिवारी उघडकीस आणताच महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. ...

वाशिम येथून अवैध शस्त्रसाठा जप्त; आरोपीने घरातून काढला पळ ! - Marathi News | Illegal weapons seized from Washim; The accused fled the house! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथून अवैध शस्त्रसाठा जप्त; आरोपीने घरातून काढला पळ !

मुकेश ठाकूर यांच्या घरात झाडाझडती घेतली असता, विनापरवाना घातक शस्त्रे आढळून आले. ...