लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

‘जलयुक्त’चा निधी थांबल्यास ३३६ कामे होणार प्रभावित ! - Marathi News | If 'Water Works' Fund stops, there will be 336 jobs affected! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘जलयुक्त’चा निधी थांबल्यास ३३६ कामे होणार प्रभावित !

जलयुक्त शिवारचा शिल्लक निधी खर्च न करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास संबंधित सर्व कामे प्रभावित होणार असल्याचे संकेत आहेत. ...

एकाही ग्रामपंचायतीमध्ये ‘महानेट’ प्रकल्प कार्यान्वित नाही! - Marathi News | 'Mahanet' project is not implemented in any Gram Panchayat! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एकाही ग्रामपंचायतीमध्ये ‘महानेट’ प्रकल्प कार्यान्वित नाही!

वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतीत महानेट प्रकल्प कार्यान्वित होऊ शकली नाही. ...

शेतमाल हमीभावाच्या नियमाला कोलदांडा ! - Marathi News | Farmers crop not get MSP in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतमाल हमीभावाच्या नियमाला कोलदांडा !

तकºयांकडून २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलमागे कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. ...

‘किसान सन्मान’साठी शुक्रवारपासून मेळावे - Marathi News | PM kisan sanman scheme : Farmers meetings from friday in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘किसान सन्मान’साठी शुक्रवारपासून मेळावे

वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सहाही तालुक्यांमध्ये १० जानेवारीपासून प्रशासनाकडून मेळावे आयोजित केले जाणार आहेत. ...

अपघात मृत्यू प्रकरणात ८३ लाखाची नुकसान भरपाई  - Marathi News | 83 lakh compensation in case of accidental death | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपघात मृत्यू प्रकरणात ८३ लाखाची नुकसान भरपाई 

सदरचा दावा दोन्ही पक्षाच्या अनुमतीने निकाली काढताना जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी ८३ लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ...

पीक विम्याची प्रतिक्षा कायम - Marathi News | Waiting for crop insurance | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक विम्याची प्रतिक्षा कायम

कृषी आयुक्तालयात पडताळणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतिक्षा कायम आहे. ...

‘मिशन इंद्रधनुष्य’चा आजपासून दुसरा टप्पा! - Marathi News | The second phase of the 'Mission Rainbow' from today! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘मिशन इंद्रधनुष्य’चा आजपासून दुसरा टप्पा!

यामाध्यमातून २३७ गरोदर महिला व १४६० बालकांचे लसीकरण करून त्यांना विविध आजारांपासून सुरक्षित केले जाणार आहे. ...

२८ हजार शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकात त्रूटी कायम - Marathi News | Error in Aadhaar number of 28 thousand farmers persisted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२८ हजार शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकात त्रूटी कायम

दोन दिवसात अर्थात ७ जानेवारीपर्यंत त्रूटी दूर न झाल्यास संबंधित शेतकºयांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. ...