Washim, Latest Marathi News
मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर हे काही दिवस आजारी रजेवर होते. ते सोमवार 1 मार्चपासून कर्तव्यावर रुजू झाले. कोरोनाच्या काळात जमावबंदीमुळे शहरातील सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची आहे. ...
Murder of a youth कुलदीप गाडवे याने विठ्ठल पाणभरे याच्या पाठ आणि पोटावर चाकुने वार केले. ...
Cyber Crime News ‘सोशल मीडिया’व्दारे ‘ब्लॅकमेल’ करून पैसे उकळण्याचा गोरखधंदा सध्या तेजीत सुरू आहे. ...
Washim Railway News आरक्षित डब्यांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडून मात्र ना तोंडाला मास्क घातले जात आहे, ना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात आहे. ...
CoronaVirus in Washim आणखी १३६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आला. ...
Washim ZP शेवटच्या एका महिन्यात ७५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची कसरत जिल्हा परिषद प्रशासनाला करावी लागणार आहे. ...
CoronaVaccination in Washim जिल्ह्यातील सहा केंद्रांमध्ये ९० जणांना लस देण्यात आली. ...
Corona Vaccination Awareness Campaign मोहिमेचा शुभारंभ १ मार्च रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. ...