lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम नगरपालिका

वाशिम नगरपालिका

Washim nagarpalika, Latest Marathi News

नविन वर्षापासून थकीत कर असलेले नगरपरिषदेच्या ‘रडार’वर! - Marathi News | washim city council take action against who dont pay tax | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नविन वर्षापासून थकीत कर असलेले नगरपरिषदेच्या ‘रडार’वर!

वाशिम : येते नविन वर्ष २०१९ मध्ये नगरपरिषद क्षेत्राअंतर्गंत असलेल्या थकीत कर धारक नगरपरिषदेच्या रडारवर असून, त्यांना नोटीस देण्यात येणार असल्याची माहिती नगरपरिषद कर विभागाच्यावतिने देण्यात आली. ...

शासकीय कार्यालयांकडे तीन कोटी रुपये थकीत - Marathi News | Three crore rupees tax pending government offices | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासकीय कार्यालयांकडे तीन कोटी रुपये थकीत

वाशिम :  नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा ३ कोटी रुपयांचा कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे.   ...

वाशिममधील रस्ते नुतनीकरणात प्रचंड दिरंगाई! - Marathi News | Washim road works going slowly | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममधील रस्ते नुतनीकरणात प्रचंड दिरंगाई!

एकाचवेळी अनेक ठिकाणचे मुख्य रस्ते खोदून ठेवले असताना सर्वच ठिकाणी कामातील संथगती आणि दिरंगाईमुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ...

वाशिम शहरातील अतिक्रमणावर चालला गजराज - Marathi News | encroachment clean-up drive in Washim city | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम शहरातील अतिक्रमणावर चालला गजराज

वाशिम : शहरातील मुख्य मार्गांवर फोफावलेले अतिक्रमण हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. त्यानुसार, पोलिस बंदोबस्तात तथा जेसीबीच्या सहाय्याने सोमवार, १ आॅक्टोबर रोजी बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली.  ...

‘श्री’ विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळे हटविले! - Marathi News | 'Abstacle' remove on the 'Shree' immersion procession route! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘श्री’ विसर्जन मिरवणुक मार्गावरील अडथळे हटविले!

श्रींच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात येत असून श्री विसर्जन मिरवणूक मार्गावरील अडथळे हटविण्यात आले आहेत. ...

वाशिम नगरपालिकेचा ९.९४ कोटी रुपये कर थकीत - Marathi News | Washim municipality has exhausted tax of Rs 9.94 crores | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम नगरपालिकेचा ९.९४ कोटी रुपये कर थकीत

वाशिम :   नगरपालिका हद्दीतील मालमत्ताधारकांकडे ९ कोटी ९४ लाख ७६ हजार रुपये कर थकीत आहे. सदर कर वसुलीसाठी नगरपरिषदेतील कर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कसोशिने प्रयत्न करतांना दिसून येत आहेत. ...

मुख्य रस्त्यावरील ८५ झाडांची होणार कटाई! - Marathi News | 85 trees will be cut on the main road! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्य रस्त्यावरील ८५ झाडांची होणार कटाई!

नगर परिषदेने शहरातील पाटणी चौक ते अकोला आणि तेथून एका खासगी दवाखान्यापर्यंतची लहान-मोठी अशी ८५ झाडे तोडण्याची तयारी चालविली आहे. ...

वाशिम नगरपरिषदेने ४६३ होर्डिंग, पोस्टर्स काढले - Marathi News | Washim Municipal Council removed 463 billboards, posters | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम नगरपरिषदेने ४६३ होर्डिंग, पोस्टर्स काढले

वाशिम : शहरातील अनाधिकृत होर्डिग्ज व जाहीरात बोर्ड काढण्याची कार्यवाही शहरात राबविण्यात आली. यामध्ये ६३ होर्डिग्ज व ४०० जाहिरात फलक, पोस्टर्स काढण्यात आलेत. ...