प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत प्रत्यक्ष मतदान करावे, असे आवाहन समाजातील सर्व स्तरातून केले जाते. परंतु, यंदा गत वर्षीच्या तुलनेत कमी मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यात आर् ...
आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चारही विधानसभेत झालेल्या मतदानाची तुलना केली असता वर्धा यंदा पिछाडीवर राहिला आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रातील निवडणूक रिंगणात असलेल्या एकूण ४७ उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम मध्ये सील बंद झाले असून सध्या ...
मतदान अधिकाऱ्यांनी मशीनमध्ये बिघड आल्याची बोंब मारली. त्यानंतर लागलीच निवडणूक निर्णय अधिकारी घटनास्थळी पोहचले तर मशीन सुरूच होती. असे असले तरी जबाबदार अधिकाºयाकडून उलट सुटल चर्चा पसरविण्यात आल्याने अनेक मतदारांना आल्या पावली परतावे लागले, हे तितकेच ख ...
हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील काही ठिकाणावरील मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आल्याने सहा मशीन तातडीने बदलविण्यात आल्या. देवळी विधानसभा मतदान क्षेत्रातील सोनेगाव आबाजी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएमची बॅटरी डाऊन झाल्याने त्याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम ...
विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम यावर्षी चांगलाच रंगलेला आहेत. आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा मतदार संघातून ४७ उमेदवार रिंगणात होते. त्यांना प्रचाराकरिता मिळालेल्या बारा दिवसाच्या कालावधीत त्यांनी आपला मतदार संघ पालथा घालण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली ...
मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदारराजाने उत्साहाने मतदान करावे यासाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचतगटातील सदस्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील १० मतदान केंद्रा ...
मतदान पथकाला पुरविण्यात आलेले साहित्य काळजीपूर्वक वाचावे तसेच आयोगाने दिलेले विविध अर्जाचे नमुने जबाबदारीने त्यांनी भरावे. निवडणुकीदरम्यान कुठलीही अडचण आल्यास क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क करावा. मतदान पथकाने कुठलाही ताण न घेता शांततेत काम करावे, अशा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारप्रमाणे राज्यात भाजप-सेना युतीचे लोकप्रिय सरकार आणावयाचे आहे. लोकसभा मतदार क्षेत्रात ज्याप्रमाणे मला भरघोस मतांनी विजयी केले, त्याचप्रमाणे या ठिकाणी युतीचे उमेदवार समीर देशमुख यांना विजयी करावयाच ...