Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशियन सैन्याची दाणादाण उडवणारा एक वैमानिक घोस्ट ऑफ किव्ह नावाने प्रसिद्धीस आला होता. त्याने एकट्याने युद्धात रशियाची ४० हून अधिक विमाने पाडली होती. ...
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये ९०० मृतदेह असलेली आणखी एक सामूहिक कबर सापडली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ...
मारियुपोल शहर जिंकल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केल्यानंतर, काही तासातच या सामुदायिक दफनभूमींची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकविण्यात आली. ...
युक्रेनच्या पूर्वेकडील भागाला असलेल्या मारियुपोल शहरात अझोव्हत्सल हा मोठा स्टील प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा परिसर वगळता शहराचा उर्वरित भाग युक्रेनच्या सैनिकांच्या तावडीतून ‘मुक्त’ करण्यात आल्याचा दावा रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई शोईगू यांनी केला. ...
युएनएचआरसीने म्हटले आहे की, युक्रेनच्या शेजारी देशांपैकी एकट्या पोलंडने सर्वाधिक २८ लाख निर्वासितांना आश्रय दिला आहे. त्यानंतर रोमानिया, हंगेरी, मोल्दोवा, स्लोवाकिया, बेलारूस या देशांतही युक्रेन निर्वासित गेले आहेत. ...
फिनलंडच्या पंतप्रधान सना मरीन आणि स्वीडनच्या पंतप्रधान मागदालेना ॲण्डरसन यांनी (‘महिला’ असूनही) पुतिन यांना विरोध केल्यानं आपला ‘अपमान’ झाल्याची पुतिन यांची भावना आहे. ...
Russia-Ukraine War: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपलं लक्ष आता डोनबासवर कब्जा करण्याकडे वळवलं आहे. डोनबासवर नियंत्रण मिळवण्यासाठी रशियन सैन्य जंग जंग पछाडत आहे. ...